शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळा नांदगावकर

बाळा नांदगावकर Bala Nandgaonkar हे मनसेचे प्रमुख नेते आहेत. मनसेच्या स्थापनेच्या आधीपासूनच ते राज ठाकरे यांच्यासोबत आहेत. राज ठाकरे यांचे निकटवर्ती म्हणून त्यांना ओळखले जातात. मनसेत प्रवेश केल्यानंतर २००९ साली त्यांनी शिवडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. अत्यंत प्रतिष्ठेच्या लढतीत त्यांनी शिवसेना आमदार दगडू सकपाळ यांचा पराभव केला. त्यानंतर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी बाळा नांदगावकरांचा पराभव केला. २०१९ ची विधानसभा निवडणूक त्यांनी लढवली नाही.

Read more

सिंधुदूर्ग : जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवा-बाळा नांदगावकर

नाशिक : बाळा नांदगावकर यांच्या वाहनाला धडक

नाशिक : बाळा नांदगावकर यांच्या वाहनाला अपघात

मुंबई : मनसे नेते आमनेसामने... आंदोलन करायला गेले अन् आपापसांतच भांडून आले!

सोलापूर : ‘भिडें’ना समर्थन नाही ! बाळा नांदगावकर याची स्पष्टोक्ती

अहिल्यानगर : पवार-ठाकरे यांच्यात राजकीय फिक्सिंग नाही - बाळा नांदगावकर

सोलापूर : भाजपच्या योजना म्हणजे आमची ब्ल्यू प्रिंटच, बाळा नांदगांवकर यांची टिका

सातारा : शरद पवार पंतप्रधान झाले तर उत्तमच-बाळा नांदगावकर

कोल्हापूर : ‘मनसे’ नेत्यांसमोरच वर्चस्ववाद : बैठक ‘रद्द’ची नामुष्की-राजू दिंडोर्ले

पुणे : शरदराव आम्हाला बाळासाहेबांसमान! बाळा नांदगावकर : पवारांना दुसरा ‘पी’ कधी?