बालगंधर्व रंगमंदिर FOLLOW Bal gandharva rangmandir, Latest Marathi News
बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाला नाट्य कलाकारांनी व बॅकस्टेज कलाकार, कर्मचाऱ्यांनी कडाडून विरोध केल्याने हा प्रस्ताव बासनात गुंडाळण्यात आला ...
महापालिकेच्या ऑनलाइन बुकिंगला विरोध : विविध संस्था, कलावंतांकडून निषेध ...
बालगंधर्व रंगमंदिरामधील उंदीर-मांजराचा खेळ पाहून आम्हाला प्रचंड त्रास झाला, एकूण रंगमंदिराची यंत्रणा ढिसाळ झालीये - कलाकार ...
मल्टिप्लेक्समध्ये एवढे महागडे तिकीट काढून जाणे सर्वांनाच परवडत नाही, त्यामुळे नाट्यगृहांमध्ये ज्यावेळी नाटक नसेल, तेव्हा मराठी चित्रपट दाखविण्याचा प्रयोग पुण्यात राबविण्यात येत आहे. ...
नाट्यगृहांमध्ये ज्या वेळी नाटक नसेल, तेव्हा मराठी चित्रपट दाखविण्याचा प्रयोगाला पुण्यातून उत्तम प्रतिसाद मिळतोय ...
बालगंधर्व रंगमंदिरात २२ ते २३ जानेवारी दरम्यान ‘मराठी चित्रपट महोत्सव २०२५’ आयोजिला आहे. ...
पुणे महापालिकेच्या वतीने २०२० व २०२१ सालचा पुरस्कार जाहीर करूनही पुरस्कार प्रदान केला नाही. ...
नाट्यगृहाच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामानंतर कलाकारांकडून रंगमंचावरील एसी यंत्रणा चालत नसल्याची तक्रार झाली होती ...