शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बजरंग सोनवणे

Bajrang Sonwane :  बजरंग सोनवणेबजरंग सोनवणे साखर कारखानदार असून बीड जिल्ह्यातील राजकारणी आहेत. बीड जिल्हा परिषदेचे ते सदस्य होते. २०१९ साली राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाकडून लोकसभा निवडणूकीत पराभव. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष म्हणून अनेक वर्ष काम. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत बीड लोकसभेसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष - शरद पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार. 

Read more

बीड : बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्...; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला

पुणे : मी त्याचे नाव घ्यायला घाबरत नाही, पण नाव घेतल्याने राजीनामा होणार आहे का? सोनावणेंचा सवाल

महाराष्ट्र : परळीत सापडले १०९ अज्ञात मृतदेह, खासदार बजरंग सोनावणे यांचा सनसनाटी दावा 

बीड : लेखी आश्वासनानंतर मस्साजोग ग्रामस्थ्यांचे अन्नत्याग आंदोलन १० दिवसांची मुदत देऊन मागे

महाराष्ट्र : “धनंजय मुंडेंना भगवान गडाचा आधार का घ्यावा लागतो, पक्षावर विश्वास नाही का”: बजरंग सोनावणे

महाराष्ट्र : अजित पवारांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत बाचाबाची; बजरंग सोनावणे, धनंजय मुंंडे, सुरेश धसही होते उपस्थित...

महाराष्ट्र : “धनंजय मुंडे अन् पंकजा मुंडेंनी संतोष देशमुख कुटुंबाची भेट घेतली का”; बजरंग सोनावणेंचा सवाल

पुणे : सगळे आरोपी पुण्यातच कसे सापडले? बीडच्या प्रकरणाचे पुणे कनेक्शन, खासदार सोनवणेंचा आरोप

महाराष्ट्र : १२ डिसेंबरला धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठक, त्यात...; खासदार सोनवणेंचा दावा

बीड : सरपंच हत्या प्रकरणात मोठी घडामोड: बजरंग सोनवणेंच्या मागणीला यश, आरोपींविरोधातील फास घट्ट