लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बजाज ऑटोमोबाइल

बजाज ऑटोमोबाइल

Bajaj automobile, Latest Marathi News

Sanjeev Bajaj: 'स्टार्टअप यशस्वी करायचा असेल तर...' संजीव बजाज यांनी सांगितला यशाचा फॉर्म्युला - Marathi News | Sanjeev Bajaj exclusive interview by Joint Managing Director Rishi Darda | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'स्टार्टअप यशस्वी करायचा असेल तर...' संजीव बजाज यांनी सांगितला यशाचा फॉर्म्युला

LMOTY 2025 Sanjiv Bajaj on Startup : लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२५ पुरस्कार सोहळ्यात लोकमत मीडियाचे सहव्यवस्थापकीय संचालक आणि संपादकीय संचालक ऋषी दर्डा यांनी बजाज फिनसर्व्हचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज यांची विशेष मुलाखत घेतली. ...

देशातील सर्वात 'पॉवरफुल' उद्योगपती घराणं कोणतं? अंबानी, टाटा, अदानी की जिंदल? - Marathi News | indias most powerful industrialist family in the country? ambani adani tata jindal | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :देशातील सर्वात 'पॉवरफुल' उद्योगपती घराणं कोणतं? अंबानी, टाटा, अदानी की जिंदल?

Asia’s 20 Richest Families : आशियातील अव्वल श्रीमंतामध्ये मुकेश अंबानी आणि गौतम अदानी या दोघांची नावे पहिल्यांदा येतात. मात्र ब्लूमबर्गने प्रसिद्ध केलेल्या यादीत अदानी यांचे नाव नाही. ...

ओला इलेक्ट्रीकने जानेवारीत ४२० व्होल्टचा झटका दिला; बजाज चेतक तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली - Marathi News | January EV Sales: Ola Electric gave a 420-volt shock in January; Bajaj Chetak was thrown into third place | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ओला इलेक्ट्रीकने जानेवारीत ४२० व्होल्टचा झटका दिला; बजाज चेतक तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली

January EV Sales: डिसेंबरमध्ये ओलाची विक्री थंडावली होती. यामुळे चेतक पहिल्या क्रमांकावर तर टीव्हीएस दुसऱ्या क्रमांकावर आली होती. ...

भारताचे टॉप १० ब्रँड! देशातच नाही तर जगभर आहे वर्चस्व; तुम्हाला यापैकी किती माहित? - Marathi News | Top 10 brands of India Not only in the country but also in the world | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :भारताचे टॉप १० ब्रँड! देशातच नाही तर जगभर आहे वर्चस्व; तुम्हाला यापैकी किती माहित?

Top 10 Indian Brands : देशातील अनेक ब्रँड जगभर प्रसिद्ध आहेत. टाटा समूहापासून ते रिलायन्स, आयसीआयसीआय, एचडीएफसी, एसबीआय, एलआयसी आदी देशातील १० कंपन्या जगात धुमाकूळ घालत आहेत. ...

"वरिष्ठ पातळीपासून सुरू करा; कामाचे तास नाही तर, गुणवत्ता..," ‘९० तासांवर’ बजाज यांचं परखड मत - Marathi News | Bajaj Auto chief rajiv babaj on l and t subramanian 90hour work week row said start from senior level top management | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"वरिष्ठ पातळीपासून सुरू करा; कामाचे तास नाही तर, गुणवत्ता..," ‘९० तासांवर’ बजाज यांचं परखड मत

90-hour work week row: फ्रन्टलाईनवर काम करणाऱ्यांना सिस्टममधील समस्येबद्दल माहीत असतं, पण त्यांच्याकडे कोणताही अधिकार नसतो. तर टॉप मॅनेजमेंटला अधिकार असतात, पण खाली काय चालू आहे याची माहिती नसते, असंही बजाज टीका समजून घेण्याबाबत म्हणाले. ...

चेतक, ओलाची खैर नाही...! ३६० डिग्री कॅमेरावाली येतेय LML Star; बजाजला आठवण झाली असेल... - Marathi News | Chetak, Ola is not doing well...! LML Star is coming with 360 degree camera; Bajaj must have remembered... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :चेतक, ओलाची खैर नाही...! ३६० डिग्री कॅमेरावाली येतेय LML Star; बजाजला आठवण झाली असेल...

ओला, बजाज चेतक, टीव्हीएस आयक्यूब या कंपन्यांमध्ये खळबळ उडाली आहे. इलेक्ट्रिक स्कूटर LML Star चे फिचर्स एखाद्या कारमध्ये मिळतात तसे आहेत.  ...

Ola ला Bajaj चा धोबीपछाड! पहिला नंबर गमावला; दोन्ही कंपन्यांच्या स्कूटरमध्ये समस्याच समस्या पण... - Marathi News | bajaj Chetak, Ola Electric, TVS iqube, ather Sales figures in December 2024; Ola Loses number one; bajaj companies' scooters have problems but... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Ola ला Bajaj चा धोबीपछाड! पहिला नंबर गमावला; दोन्ही कंपन्यांच्या स्कूटरमध्ये समस्याच समस्या पण...

EV Two Wheeler Sales: ओलाच्या स्कूटरच्या समस्यांमुळे ओला बॅकफुटवर चालली आहे. तर बजाज चेतकचेही काही वेगळे नाहीय. नादुरुस्त स्कूटर एकदा का सर्व्हिस सेंटरला गेली की ती कित्येक दिवस ग्राहकाला परत मिळत नाहीय, अशी बजाज कंपनीचा अवस्था आहे. ...

बजाज ऑटोने लॉन्च केली आतापर्यंतची सर्वोत्तम चेतक - Marathi News | Bajaj Auto launches the best Chetak ever | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :बजाज ऑटोने लॉन्च केली आतापर्यंतची सर्वोत्तम चेतक

नवी दिल्ली : जगातील सर्वाधिक मौल्यवान दुचाकी व तीनचाकी उत्पादक कंपनी बजाज ऑटो लिमिटेडने ‘आतापर्यंतची सर्वोत्तम चेतक’ ही फ्लॅगशिप ... ...