दरवर्षी ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. महिलांच्या समस्या त्यांच्या आयुष्यातील मुद्दे जाणून घेण्यासाठी त्याकडे लक्षवेधण्यासाठी आजच्या स्पर्धेच्या जगात ५०% जनतेला एखाद्या आंतरराष्ट्रीय दिवसाची गरज भासत असेल, तर मग आपला विकास खरंच झाला आहे असं म्हणायचं का? महिलांचे मुद्दे, समस्या नक्की काय आहेत? त्यांच्यानिर्मूलनासाठी आपण काय करू शकतो?असे अनेक प्रश्न आणि काही उत्तर घेऊन आम्ही येत आहोत. तेव्हा या मोहिमेत तुम्हीही सहभागी व्हा आणि बाईला माणूस म्हणून जगता यावं यासाठी तुमचाही थोडा हातभार लावा. Read More
मागील वर्षभराच्या कालावधीत तिने २७ दारू तस्करांसह प्रवाशांचे साहित्य पळविणाऱ्या अन् गांजाची तस्करी करणाऱ्या आरोपींचा बंदोबस्त करून त्यांच्या नाकीनऊ आणले आहे. उषा तिग्गा असे या आरपीएफमधील ‘डॅशिंग लेडी’चे नाव आहे. ...
विविध उपक्रम राबवून गृहिणींच्या आर्थिक सक्षमीकरणाची जबाबदारी स्वीकारायला द धरमपेठ मल्टीस्टेट को-आॅपरेटिव्ह सोसायटीच्या संस्थापक अध्यक्षा नीलिमा बावणे यांनी पुढाकार घेतला. ...
तिने स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी स्वत:ला झोकून दिले प्रयत्नांच्या यज्ञकुंडात. आज ती आयएएस अधिकारी म्हणून कर्तृत्व गाजवतेय. भाग्यश्री बानाईत- धिवरे असे या धैर्यवान तरुणीचे नाव. ...
अपमान, भेदभाव, अत्याचार, त्याग, अपयश, आत्महत्या हे सगळे शब्द बाईजातीच्या नशिबी जणू काय लिहूनचं ठेवलेले आहेत. या गोष्टीचा सामना तिने देखील केला. ती म्हणजे कल्पना सरोज, जिणे 2 रुपयांची नाणी घेऊन आयुष्याच्या प्रवासाला सुरुवात तर केली आणि आज ती दोन हजार ...