lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बहुजन समाज पार्टी

बहुजन समाज पार्टी

Bahujan samaj party, Latest Marathi News

बसपाला इंडिया आघाडीत सामील करण्याचा प्रयत्न, मायावतींच्या वाढदिवशी काँग्रेस नेते भेटणार! - Marathi News | bsp in india congress leaders will come to meet mayawati on her birthday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बसपाला इंडिया आघाडीत सामील करण्याचा प्रयत्न, मायावतींच्या वाढदिवशी काँग्रेस नेते भेटणार!

मायावतींसोबत चर्चा झाल्यानंतर काँग्रेस नेते समाजवादी पक्षासोबत बैठक घेणार आहेत. ...

महाराष्ट्र बीएसपीच्या प्रदेशाध्यक्षपदी अ‍ॅड. परमेश्वर गोणारे यांची नियुक्ती - Marathi News | Appointment of And Parameshwara Gonare as State President of Maharashtra BSP | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महाराष्ट्र बीएसपीच्या प्रदेशाध्यक्षपदी अ‍ॅड. परमेश्वर गोणारे यांची नियुक्ती

मायावती यांनी गेल्या आठवड्यात लखनौ येथे बैठक घेऊन लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष पदी परमेश्वर गोणारे याची नियुक्ती केली. ...

खासदार दानिश अली बसपातून निलंबित; काँग्रेसशी वाढती जवळीक मायावतींना खटकली - Marathi News | MP Danish Ali suspended from BSP; growing closeness with the Congress hurt Mayawati | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खासदार दानिश अली बसपातून निलंबित; काँग्रेसशी वाढती जवळीक मायावतींना खटकली

भाजपा खासदार रमेश बिधुडी यांनी दानिश अली यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली होती. यानंतर राहुल गांधी यांनी दानिश अली यांची सप्टेंबरमध्ये त्यांच्या निवासस्थानी जात भेट घेतली होती. ...

राजस्थानमध्ये बसपचा हत्ती किती जणांचे निकाल बदलणार? - Marathi News | BSP's elephant will change the results of how many people in Rajasthan? | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :राजस्थानमध्ये बसपचा हत्ती किती जणांचे निकाल बदलणार?

अनेक ठिकाणी राहू शकताे निर्णायक, मायावतींच्या नव्या राजकीय खेळीकडे लक्ष ...

मायावती नागपुरातून फुंकणार लोकसभा निवडणुकीचे रणशिंग, डिसेंबरमध्ये जाहीर सभा - Marathi News | Mayawati will blow the trumpet of election from Nagpur, BSP public meeting in December | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मायावती नागपुरातून फुंकणार लोकसभा निवडणुकीचे रणशिंग, डिसेंबरमध्ये जाहीर सभा

आकाश आनंद करताहेत वातावरणनिर्मिती ...

रमेश बिधूडींचे आक्षेपार्ह विधान, दानिश अलींचे PM मोदींना पत्र; म्हणाले, “जग पाहतंय की...” - Marathi News | bsp mp danish ali wrote letter to pm narendra modi about bjp mp ramesh bidhuri objectionable statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रमेश बिधूडींचे आक्षेपार्ह विधान, दानिश अलींचे PM मोदींना पत्र; म्हणाले, “जग पाहतंय की...”

Danish Ali Letter To PM Modi: भाजप खासदार रमेश बिधूडींनी केलेल्या वादग्रस्त विधानाप्रकरणी दानिश अलींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ३ पानी पत्र लिहून महत्त्वाची मागणी केली आहे. ...

मायावतींच्या स्वबळाच्या घोषणेमुळे इंडिया आघाडी प्रक्षुब्ध, लालूंची खोचक प्रतिक्रिया, म्हणाले...  - Marathi News | India alliance shocked by Mayawati's declaration of Contest Election as independence, Lalu Prasad Yadav's reaction, said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मायावतींच्या स्वबळाच्या घोषणेमुळे इंडिया आघाडी प्रक्षुब्ध, लालूंची खोचक प्रतिक्रिया, म्हणाले... 

Mayavati Vs India Alliance: बसपा प्रमुख मायावती यांनी आज स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा करत भाजपाचा बालेकिल्ला बनलेल्या उत्तर प्रदेशात विरोधी ऐक्य साधण्याच्या प्रयत्नात असलेल्या इंडिया आघाडीच्या प्रयत्नांना सुरुंग लावला आहे. ...

बसपा लागली निवडणुकीच्या तयारीला; २५ विधानसभा, ७ लोकसभांच्या जागावर लक्ष केंद्रीत  - Marathi News | BSP started preparing for elections; Focused on 25 Vidhan Sabha, 7 Lok Sabha seats | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बसपा लागली निवडणुकीच्या तयारीला; २५ विधानसभा, ७ लोकसभांच्या जागावर लक्ष केंद्रीत 

विदर्भावर अधिक लक्ष, संघटनात्मक बांधणीवर भर ...