समाजवादी पार्टी (सपा) आणि बहुजन समाजवादी पार्टी (बसपा) ने उत्तर प्रदेशात ऐतिहासिक आघाडी केल्यानंतर आता उत्तराखंड आणि मध्य प्रदेशात सुद्धा एकत्र आगामी लोकसभा निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ...
उत्तर प्रदेशमध्ये भाजपाच्या घोडदौडीला लगाम घालण्यासाठी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी सर्व मतभेद विसरून महाआघाडी करण्याचा निर्णय घेतला होता. ...
बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केलेल्या महाआघाडीमुळे उत्तर प्रदेशातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ...
लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशात बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पार्टीनं हातमिळवणी केल्यानंतर दोन्ही पार्टीतील कार्यकर्ते प्रचंड उत्साहात दिसत आहेत. सपा-बसपा कार्यकर्त्यांचा उत्साह मंगळवारी बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांच्या जन्मदिवशीदेखील पाहायला ...