बुलंदशहरमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान गुरुवारी झाले. पवन कुमारने देखील याचवेळी मतदान केले. पवन कुमारने सांगितले की, मला माझं मन खात होतं. आपल मत व्यर्थ गेल्याची भावना माझ्या मनात होती. त्यामुळे पु्न्हा मतदान करण्याची माझी ईच्छा होती. ...
पुढील दोन दिवसांत दिल्लीतील सातही बसपा उमेदवारांचे नाव निश्चित होणार असल्याचे सिंह यांनी सांगितले. दिल्लीत बसपाने निवडणूक लढविल्यास राजकीय समिकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ...
उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ईव्हीएम मशीनवर चुकून बसपा ऐवजी भाजपाला मत दिल्याने एका बसपा कार्यकर्त्याने स्वत:चं बोट कापल्याची घटना घडली आहे. ...
योगी आदित्यनाथ यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेलं पत्र समोर आलं आहे. ज्यामध्ये आयोगाला सांगताना त्यांनी केलेल्या विधानाचं समर्थन केलेलं आहे. बसपा प्रमुख मायावती यांच्या भाषणानंतर एक जबाबदार नागरिक म्हणून मी हे विधान केलं. ...
उत्तर भारतात मात्र जातीव्यवस्था अतिशय कडवी होती, शिक्षणाचे प्रमाण कमी होते आणि जमीनदारीही मोठी होती. परिणामी उत्तर प्रदेशात ‘आहे रे’पेक्षा ‘नाही रे’ वर्ग मोठा होता. ...