जनतेला मूलभूत सुविधा, आरोग्यसेवा, रोजगार निर्मिती या मुद्यांवर भर देत बसपाचे विवेक हाडके यांनी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी महारॅली काढून जनसंपर्क साधला. ...
. काँग्रेसमुळे बहुजनांचे मोठे नुकसान झाले आहे. भाजपाने बहुजन समाजाचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे आता बहुजन समाज पक्ष विधानसभेत जाऊन बाबासाहेंबाच्या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. ...
बसपा राज्यातील २८८ पैकी २६४ जागा लढवीत आहे. परंतु पक्षाचा गड समजल्या जाणाऱ्या विदर्भावर पुन्हा एकदा फोकस केला आहे. येथील सर्व जागा बसपा लढवत असून, त्यांना विदर्भाकडूनच अपेक्षा आहे. ...
मी नक्कीच बौद्ध धम्माची दीक्षा घेणार आहे. परंतु त्यासाठी योग्य वेळ यायची आहे. योग्य वेळ आली, माझ्यासोबत मोठ्या संख्येने लोक धम्म स्वीकारण्यास तयार झाले की मीसुद्धा बौद्ध धम्माची दीक्षा घेईल, असे बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांनी येथे जाहीर केल ...
बसपा हा भारतीय संविधानाचा सन्मान करणारा सर्वात मोठा राष्ट्रीय पक्ष असून संविधान हाच बसपाचा जाहीरनामा आहे, तेव्हा संविधानाच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी बसपाला साथ द्या, असे आवाहन बसपाचे प्रदेशाध्यक्ष व नागपूर उत्तर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार सुरेश सा ...
विधानसभा निवडणुकीत बहुजन समाज पार्टीच्या अनेक जागा चांगल्या मजबूत स्थितीत असून यावेळी बसपा राज्यात निश्चित खाते उघडणार, असा विश्वास बसपाचे प्रदेश प्रभारी खा. डॉ. अशोक सिद्धार्थ यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत व्यक्त केला. ...
बहुजन समाज पार्टी (बसपा)तर्फे शुक्रवारी शेवटच्या दिवशी प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांच्यांसह १२ ही उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज सादर केले. बसपाचे नेमके उमेदवार कोण याची उत्कंठा ही शेवटच्या क्षणापर्यंत कायम राहिली. ...