लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बहुजन समाज पार्टी

बहुजन समाज पार्टी, मराठी बातम्या

Bahujan samaj party, Latest Marathi News

Akash Anand : “मला पुन्हा पक्षात काम करण्याची संधी द्या...“; आकाश आनंद यांनी मागितली मायावतींची माफी - Marathi News | Akash Anand apologized to mayawati forgive my mistake and give me chance to work in bsp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“मला पुन्हा पक्षात काम करण्याची संधी द्या...“; आकाश आनंद यांनी मागितली मायावतींची माफी

Akash Anand And Mayawati : मायावती यांची भाचा आकाश आनंद यांनी माफी मागितली आहे. आकाश आनंद यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...

मायावतींनी दाखवला बाहेरचा रस्ता, आता 'या' पक्षाने आकाश आनंदला दिली मोठी ऑफर... - Marathi News | Mayawati showed the way out Congress Offers Akash Anand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मायावतींनी दाखवला बाहेरचा रस्ता, आता 'या' पक्षाने आकाश आनंदला दिली मोठी ऑफर...

Congress Offers Akash Anand: मायावतींनी तीन दिवसांपूर्वीच त्यांचा भाचा आकाश आनंदची पक्षातून हकालपट्टी केली आहे. ...

मायावतींचा मोठा निर्णय! स्वतःच्या भाच्याचीच पक्षातून केली हकालपट्टी, कारणही सांगितलं - Marathi News | mayawati takes big decision akash anand expelled from bsp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मायावतींचा मोठा निर्णय! स्वतःच्या भाच्याचीच पक्षातून केली हकालपट्टी, कारणही सांगितलं

Mayawati Akash Anand: बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी भाचा आकाश आनंद यांची आधी पदावरून हकालपट्टी केली होती. त्यानंतर आता त्यांना पक्षातूनच बाहेर काढण्यात आले आहे.  ...

मायावतींचा मोठा निर्णय, आकाश आनंदला सर्व पदांवरुन हटवले; म्हणाल्या- 'मी जिवंत असेपर्यंत..' - Marathi News | Mayawati's big decision, nephew Akash Anand removed from all posts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मायावतींचा मोठा निर्णय, आकाश आनंदला सर्व पदांवरुन हटवले; म्हणाल्या- 'मी जिवंत असेपर्यंत..'

बसपच्या अखिल भारतीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. ...

"…तर भाजपा कधीच जिंकला नसता’’, रायबरेलीत विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राहुल गांधींचं मोठं विधान   - Marathi News | "...then BJP would never have won", Rahul Gandhi's big statement while interacting with students in Rae Bareli | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''…तर भाजपा कधीच जिंकला नसता’’, विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राहुल गांधींचं मोठं विधान  

Rahul Gandhi News: राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बहुजन समाज पार्टी आणि मायावतींसोबतच्या युतीबाबत मोठं विधान केलं आहे. मायावती आमच्या सोबत असत्या तर भाजपा कधीच जिंकू शकला नसता, असं राहुल गांधी म्हणाले. ...

“प्रियंका गांधी अन् राहुल गांधींनी आमच्या क्रांतीचा फॅशन शो करुन ठेवलाय”; कुणी केली टीका? - Marathi News | bsp national coordinator akash anand slams rahul gandhi and priyanka gandhi with amit shah over statement on dr babasaheb ambedkar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“प्रियंका गांधी अन् राहुल गांधींनी आमच्या क्रांतीचा फॅशन शो करुन ठेवलाय”; कुणी केली टीका?

Akash Anand News: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानाबाबत पश्चाताप करावाच लागेल, अशी टीका करण्यात आली आहे. ...

‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला पाठिंबा द्यावा; मायावती यांचे आवाहन, काँग्रेसवर टीका - Marathi News | mayawati appeal to support one nation one election bill and criticizes congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला पाठिंबा द्यावा; मायावती यांचे आवाहन, काँग्रेसवर टीका

निवडणुकांवर होणारा खर्च वाचणार असून, लोककल्याणाची कामे थांबणार नसल्याचे स्पष्ट करत विधेयकाला मायावतींनी पाठिंबा दिला. ...

"बसपा कार्यकर्त्यांना कोणाशीही लग्न करण्यास स्वातंत्र्य...", मायावतींनी ठामपणे सांगितलं - Marathi News | BSP workers free to marry anyone mayawati clarify on her decision to expelled party leader | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"बसपा कार्यकर्त्यांना कोणाशीही लग्न करण्यास स्वातंत्र्य...", मायावतींनी ठामपणे सांगितलं

बसपा सुप्रिमो मायावती म्हणाल्या की, कोण कोणत्या पक्षाच्या लोकांशी नातेसंबंध जोडत आहे, याच्याशी पार्टीचा काहीही संबंध नाही. ...