लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बागेश्वर धाम

bageshwar dham News in Marathi

Bageshwar dham, Latest Marathi News

bageshwar dham : मध्य प्रदेशमधील छतरपूर जिल्ह्यातील गढा गावात स्वयंभू हनुमान मंदिर असून, हे बागेश्वर धाम नावाने ओळखले जाते. या बागेश्वर धाम पीठाचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणजेच बागेश्वर बाबा आहेत. बागेश्वर बाबा यांना बागेश्वर धाम सरकार या नावानेही ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मुलन समितीने दिलेल्या आव्हानानंतर धीरेंद्र कृष्ण शास्त्री देशभरात चर्चेचा विषय बनले आहेत.
Read More
Bageshwar Dham Sarkar : 'माझा शिष्य चारित्र्यहीन नाही, हा एक चमत्कार आहे', बाबा धीरेंद्र शास्त्रींना मिळाला गुरुचा पाठिंबा - Marathi News | Bageshwar Dham Sarkar : 'My disciple is not characterless, it is a miracle', Baba Dhirendra Shastri gets Guru's support | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'माझा शिष्य चारित्र्यहीन नाही, हा एक चमत्कार आहे', बाबा धीरेंद्र शास्त्रींना मिळाला गुरुचा पाठिंबा

Bageshwar Dham Sarkar : 'अजमेर शरीफवर चादर चढवली जाते, तेव्हा अंधश्रद्धा नाही का? लोक त्याची प्रगती बघू शकत नाहीत.' ...

“बागेश्वर धाम माहित नाही, विचारेन- चमत्कार कसा करता?” धीरेंद्र शास्त्रींवर शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदांचं वक्तव्य - Marathi News | chhattisgarh-shankaracharya-avimukteshwaranand-repeated-the-challenge-dhirendra-shastri-bageshwar-dham-commented-on-joshimath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“बागेश्वर धाम माहित नाही, विचारेन- चमत्कार कसा करता?” शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदांचं वक्तव्य

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशात धीरेंद्र शास्त्री यांची चर्चा रंगली आहे. ...