bageshwar dham : मध्य प्रदेशमधील छतरपूर जिल्ह्यातील गढा गावात स्वयंभू हनुमान मंदिर असून, हे बागेश्वर धाम नावाने ओळखले जाते. या बागेश्वर धाम पीठाचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणजेच बागेश्वर बाबा आहेत. बागेश्वर बाबा यांना बागेश्वर धाम सरकार या नावानेही ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मुलन समितीने दिलेल्या आव्हानानंतर धीरेंद्र कृष्ण शास्त्री देशभरात चर्चेचा विषय बनले आहेत. Read More
"जेव्हा हिंदू भारतात राहतात, तेव्हा त्याला हिंदू राष्ट्र का म्हणू नये. ज्यांना सनातन हिंदू राष्ट्राशी अडचण आहे त्यांनी दुसऱ्या देशात जावं," असं वक्तव्य त्यांनी केलं. ...
Congress: मध्य प्रदेशमधील छतरपूर येथे असलेल्या बागेश्वर धाममध्ये आजपासून सुरू झालेल्या धर्म रक्षार्थ यज्ञ आणि भारताला हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी आयोजित यज्ञाला राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी उपस्थिती लावली ...
Bageshwar Baba On Sant Tukaram Maharaj: वारकरी, कीर्तनकार ही सगळी लोक आता शांत कशी, एक चकार शब्दही बोलत नाहीत, अशी विचारणा सुषमा अंधारे यांनी केली. ...
Bageshwar Dham Sarkar: धीरेंद्र कृष्ण शास्त्री कायम ज्यांचा उल्लेख करतात, ते संन्यासी बाबा नेमके कोण आहेत? बागेश्वर बाबाच्या मते कोणाच्या कृपेने दरबारात दिव्य चमत्कार होतात? जाणून घ्या... ...