bageshwar dham : मध्य प्रदेशमधील छतरपूर जिल्ह्यातील गढा गावात स्वयंभू हनुमान मंदिर असून, हे बागेश्वर धाम नावाने ओळखले जाते. या बागेश्वर धाम पीठाचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणजेच बागेश्वर बाबा आहेत. बागेश्वर बाबा यांना बागेश्वर धाम सरकार या नावानेही ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मुलन समितीने दिलेल्या आव्हानानंतर धीरेंद्र कृष्ण शास्त्री देशभरात चर्चेचा विषय बनले आहेत. Read More
Dhirendra Krishna Shastri In Mumbai: बागेश्वर धामचे पीठाधीश धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा मुंबईत कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ...
Dhirendra Shastri Viral Video : गेल्या काही महिन्यांपासून बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे त्यांच्या चमत्कारांमुळे देशभरात खूप चर्चेत आले आहेत. त्यांच्या चमत्काराचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. ...
बागेश्वर धाममध्ये एका १० वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याप्रकरणी मध्य प्रदेश मानवाधिकार आयोगानं जिल्ह्याचे डीएम एसपी यांच्याकडून सविस्तर अहवाल मागितला आहे. ...
बागेश्वर धामचे आचार्य पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या छोट्या भावाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये बागेश्वर धाम सरकारचे भाऊ हातात कट्टा आणि तोंडात सिगारेट, अशा स्थितीत काही लोकांसोबत दादागिरी करताना दिसत आहेत. ...