लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बागेश्वर धाम

bageshwar dham News in Marathi

Bageshwar dham, Latest Marathi News

bageshwar dham : मध्य प्रदेशमधील छतरपूर जिल्ह्यातील गढा गावात स्वयंभू हनुमान मंदिर असून, हे बागेश्वर धाम नावाने ओळखले जाते. या बागेश्वर धाम पीठाचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणजेच बागेश्वर बाबा आहेत. बागेश्वर बाबा यांना बागेश्वर धाम सरकार या नावानेही ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मुलन समितीने दिलेल्या आव्हानानंतर धीरेंद्र कृष्ण शास्त्री देशभरात चर्चेचा विषय बनले आहेत.
Read More
बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमात शिरले चोरटे, मंगळसुत्र अन् लाखोंचे दागिने चोरीला - Marathi News | Thieves entered Bageshwar Baba's program, stole lakhs of women's jewellery in mira road programme | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमात शिरले चोरटे, मंगळसुत्र अन् लाखोंचे दागिने चोरीला

बागेश्वर बाबाचा १८ आणि १९ मार्च रोजी मीरारोड परिसरात हा दरबार भरवण्यात आला होता. ...

ज्यांना पुरावा हवा, त्यांनी दरबारात या; बागेश्वर बाबांचं मुंबईत विरोधकांना आव्हान - Marathi News | Those-who-want-proof-let-them-come-to-our-darbar-dhirendra-shastri-of-bageshwar-dham-performed-divya-darbar-at-mira-road-mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ज्यांना पुरावा हवा, त्यांनी दरबारात या; बागेश्वर बाबांचं मुंबईत विरोधकांना आव्हान

Dhirendra Krishna Shastri In Mumbai: सर्व विरोधाला न जुमानता मुंबईला लागून असलेल्या मीरा रोडवर बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा दरबार उभारण्यात आला. ...

"धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमाला परवानगी देऊन भाजपा सरकारकडून वारकरी संप्रदायाचा अपमान" काँग्रेसचा आरोप - Marathi News | "Insulting Warkari community by BJP government by allowing Dhirendra Shastri's program" Congress alleges | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमाला परवानगी देऊन भाजपा सरकारकडून वारकरी संप्रदायाचा अपमान''

Congress Critisize BJP : बागेश्वर धामच्या भोंदू बाबाच्या कार्यक्रमाला परवानगी देऊन राज्यातील भाजपाप्रणित सरकारने संत तुकाराम महाराज व वारकरी संप्रदायाचा अपमान केला आहे, अशी टीका  काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे. ...

Dhirendra Krishna Shastri In Mumbai: “१० लोकांची तंतोतंत माहिती द्या, ३० लाख घेऊन जा”; बागेश्वर बाबांना कुणी दिले थेट आव्हान? - Marathi News | bageshwar dham dhirendra krishna shastri program in mumbai and shyam manav gives open challenge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“१० लोकांची तंतोतंत माहिती द्या, ३० लाख घेऊन जा”; बागेश्वर बाबांना कुणी दिले थेट आव्हान?

बागेश्वर बाबा हे आव्हान स्वीकारणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...

Dhirendra Shastri in Mumbai: धीरेंद्र शास्त्री आज मुंबईत; भाजप आमदाराने मोठा दरबार भरविला, मनसे, काँग्रेसचा विरोध - Marathi News | Dhirendra Shastri's bageshwar dham in Mumbai today; BJP MLA geeta jain held satsang in Mira road for 2 days, opposition from MNS, Congress | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धीरेंद्र शास्त्री आज मुंबईत; भाजप आमदाराने दोन दिवसांचा 'दरबार' भरविला, मनसे, काँग्रेसचा विरोध

धीरेंद्र शास्त्री हे गेल्या काही दिवसांपासून वादात सापडलेले आहेत. यामुळे मीरारोडमध्ये त्यांच्या कार्यक्रमाला विरोध होत आहे. ...

Dhirendra Krishna Shastri In Mumbai: “धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या मुंबईतील कार्यक्रमाला परवानगी देऊ नका”; मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | congress nana patole letter to cm eknath shinde to refuse permission to bageshwar dham dhirendra krishna shastri program in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या मुंबईतील कार्यक्रमाला परवानगी देऊ नका”; मुख्यमंत्र्यांना पत्र

Dhirendra Krishna Shastri In Mumbai: बागेश्वर धामचे पीठाधीश धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा मुंबईत कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ...

'हिंदूंच्या घरात दोन मुले असतील तर एकाला रामनवमीच्या मिरवणुकीत पाठवा', धीरेंद्र शास्त्रींचं विधान - Marathi News | If there are two children in a Hindu household send one to the Ram Navami procession says Dhirendra Shastri bageshwar dham | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हिंदूंच्या घरात दोन मुले असतील तर एकाला रामनवमीच्या मिरवणुकीत पाठवा', धीरेंद्र शास्त्रींचं विधान

बागेश्वर धाम सरकार म्हणून प्रसिद्ध असलेले धीरेंद्र कृष्ण शास्त्री गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्धीच्या झोतात आहेत. ...

Dhirendra Shastri Video : बाबा धीरेंद्र शास्त्रींनी केला पतीच्या खुनाचा खुलासा; दिव्य दरबारात ढसाढसा रडू लागली महिला... - Marathi News | Dhirendra Shastri Video : Baba Dhirendra Shastri disclosed the murder of women husband; That woman started crying | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाबा धीरेंद्र शास्त्रींनी केला पतीच्या खुनाचा खुलासा; दिव्य दरबारात ढसाढसा रडू लागली महिला...

Dhirendra Shastri Viral Video : गेल्या काही महिन्यांपासून बागेश्वर धामचे पीठाधीश्‍वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे त्यांच्या चमत्कारांमुळे देशभरात खूप चर्चेत आले आहेत. त्यांच्या चमत्काराचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. ...