लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बागेश्वर धाम

bageshwar dham News in Marathi

Bageshwar dham, Latest Marathi News

bageshwar dham : मध्य प्रदेशमधील छतरपूर जिल्ह्यातील गढा गावात स्वयंभू हनुमान मंदिर असून, हे बागेश्वर धाम नावाने ओळखले जाते. या बागेश्वर धाम पीठाचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणजेच बागेश्वर बाबा आहेत. बागेश्वर बाबा यांना बागेश्वर धाम सरकार या नावानेही ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मुलन समितीने दिलेल्या आव्हानानंतर धीरेंद्र कृष्ण शास्त्री देशभरात चर्चेचा विषय बनले आहेत.
Read More
बागेश्वर धामच्या 26 वर्षीय धीरेंद्र शास्त्रींची संपत्ती किती, महिन्याला कमावतात 'एवढे' लाख? - Marathi News | how much property own bageshwar sarkar dhirendra krishna shastri bageshwar dham | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बागेश्वर धामच्या 26 वर्षीय धीरेंद्र शास्त्रींची संपत्ती किती, महिन्याला कमावतात 'एवढे' लाख?

बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्री यांना त्यांच्या मालमत्तेबद्दल अनेकदा विचारण्यात आले आहे. ...

Bageshwar Sarkar : अतिक-अश्रफच्या हत्येनंतर बाबा बागेश्वर यांनी घेतला मोठा निर्णय, भक्तांसाठी जारी केला VIDEO - Marathi News | Bageshwar Sarkar After Atiq-Ashraf's murder, Baba Bageshwar took a big decision, released VIDEO for devotees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अतिक-अश्रफच्या हत्येनंतर बाबा बागेश्वर यांनी घेतला मोठा निर्णय, भक्तांसाठी जारी केला VIDEO

बागेश्वर धामचे पीठाधीश्‍वर धीरेंद्र शास्त्री यांनीही मोठा निर्णय घेतला आहे... ...

ती भक्त परदेशातून आली, बागेश्वर बाबांना पाहताच मिठी मारुन किस करुन लागली - Marathi News | She came from London, hugged and kissed Bageshwar Baba on seeing her | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ती भक्त परदेशातून आली, बागेश्वर बाबांना पाहताच मिठी मारुन किस करुन लागली

लंडनमधून आलेल्या या महिला भक्ताने बाबांना पाहताच त्यांना मिठी मारली. त्यानंतर, किस करत बाबांवरील प्रेम व्यक्त केले. ...

बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींच्या कथेत महिलांचं हरपलं भान; 22 गोल्डचेनची चोरी, 12 बाईक गायब - Marathi News | bageshwar dham crime twenty two women lost gold chains in dhirendra krishna shastri katha | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींच्या कथेत महिलांचं हरपलं भान; 22 गोल्डचेनची चोरी, 12 बाईक गायब

गर्दीचा फायदा घेत चोरटेही चांगलेच सक्रिय झाले होते. त्यांनी 22 महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या लंपास केल्या. ...

Dhirendra Shastri : साईबाबांवरील विधान भोवले! बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींनी अखेर मागितली माफी, म्हणाले... - Marathi News | Dhirendra Shastri of bageshwar dham has apologized controversial statement on sai baba | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :साईबाबांवरील विधान भोवले! बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींनी अखेर मागितली माफी, म्हणाले...

Dhirendra Shastri : धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी माफी मागितली आहे. बागेश्वर धामच्या ट्विटर अकाउंटवर बाबांनी याबाबत ट्विट केलं आहे.  ...

Bageshwar Dhirendra Krishna Shastri Statement on Sai Baba: साईबाबांवरील विधान भोवले! बागेश्वर बाबाच्या अडचणीत वाढ; मुंबईत पोलिसांत तक्रार दाखल - Marathi News | thackeray group yuva sena lodge complaint in mumbai police against bageshwar dham dhirendra krishna shastri over statement on sai baba | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :साईबाबांवरील विधान भोवले! बागेश्वर बाबाच्या अडचणीत वाढ; मुंबईत पोलिसांत तक्रार दाखल

Bageshwar Dhirendra Krishna Shastri Statement on Sai Baba: या तक्रारीत धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. ...

Maharashtra Politics: “बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर लवकरात लवकर गुन्हा दाखल करा”; तृप्ती देसाईंची मागणी - Marathi News | trupti desai demands to case against dhirendra krishna shastri of bageshwar dham over statement on sai baba | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर लवकरात लवकर गुन्हा दाखल करा”; तृप्ती देसाईंची मागणी

Maharashtra News: साईबाबांना देव मानत नसतील तर धीरेंद्र शास्त्रींना महाराज म्हणायची काहीच गरज नाही, या शब्दांत तृप्ती देसाई यांनी टीका केली. ...

'लवकर या अन् शिव्या घाला, असं वातावरण पुन्हा परत मिळणार नाही', जितेंद्र आव्हाडांचं ट्विट - Marathi News | NCP leader and former minister Jitendra Awad has criticized Dhirendra Shastri's statement. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'लवकर या अन् शिव्या घाला, असं वातावरण पुन्हा परत मिळणार नाही', जितेंद्र आव्हाडांचं ट्विट

धीरेंद्र शास्त्री यांच्या विधानावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. ...