bageshwar dham News in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Bageshwar dham, Latest Marathi News
bageshwar dham : मध्य प्रदेशमधील छतरपूर जिल्ह्यातील गढा गावात स्वयंभू हनुमान मंदिर असून, हे बागेश्वर धाम नावाने ओळखले जाते. या बागेश्वर धाम पीठाचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणजेच बागेश्वर बाबा आहेत. बागेश्वर बाबा यांना बागेश्वर धाम सरकार या नावानेही ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मुलन समितीने दिलेल्या आव्हानानंतर धीरेंद्र कृष्ण शास्त्री देशभरात चर्चेचा विषय बनले आहेत. Read More
"जरा विचार करा, ज्या देशात तुम्ही वर्षानुवर्षे राहिलात, व्यवसाय केला, एक एक पैसा जमवून वाचवून घर, दुकान बांधले आणि 20 लोकांनी येऊन लुटून नेले, तर खरे सांगायला कसे वाटेल? तुमची मुलगी, जिला तुम्ही फुलासारखं वाढवलं, अतिशय कोमल मुलगी, एक क्रूर राक्षस वास ...
न्या. रेवती मोहिते डेरे व न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने धीरेंद्र शास्त्री ऊर्फ बागेश्वर बाबा यांचे पाच अनुयायी अभिजित करंजुळे, मयुरेश कुलकर्णी, ईश्वर गुंजाळ, अविनाश पांडे आणि लक्ष्मण पंत यांच्यावर आयपीसी कलम ३५४ लागू करण्याचे निर्देश पोलि ...
तत्पूर्वी, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड सरकारने कांवड यात्रा मार्गावरील खाद्यपदार्थ आणि फळांच्या विक्रिचा व्यवसाय करणारी दुकाने, हॉटेल, हातगाडीवाले आदींना नेमप्लेट लावून मालकाचे नाव, पत्ता आणि मोबाइल क्रमांक लिहिण्याचा आदेश दिला आहे. ...
Bageshwar Dham Dhirendra Shastri Birthday: धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या वाढदिवसानिमित्त लाखो भाविक जमले असून, हाथरस घटनेची पुनरावृत्ती बागेश्वर धाम येथे घडू नये, यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. ...
अभिनेता संजय दत्तने नुकतंच बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींचं दर्शन घेऊन भारावणारी प्रतिक्रिया दिली आहे (sanjay dutt, bageshwar dhham, dhirendra shastri) ...
पोलिसांनी, धमकी दिल्याप्रकरणी फैज रझा नावाच्या एका व्यक्तीविरुद्ध कलम 505 (2) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जात आहे. तसेच घटनास्थळी शांतता आहे, असे पोलिसांनी म्हटले आहे. ...