लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बागेश्वर धाम

bageshwar dham News in Marathi, मराठी बातम्या

Bageshwar dham, Latest Marathi News

bageshwar dham : मध्य प्रदेशमधील छतरपूर जिल्ह्यातील गढा गावात स्वयंभू हनुमान मंदिर असून, हे बागेश्वर धाम नावाने ओळखले जाते. या बागेश्वर धाम पीठाचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणजेच बागेश्वर बाबा आहेत. बागेश्वर बाबा यांना बागेश्वर धाम सरकार या नावानेही ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मुलन समितीने दिलेल्या आव्हानानंतर धीरेंद्र कृष्ण शास्त्री देशभरात चर्चेचा विषय बनले आहेत.
Read More
बागेश्वर धाम पुन्हा चर्चेत; २८ वर्षीय तरुणी झाली गायब - Marathi News | Bageshwar Dham in discussion again; A 28-year-old girl has disappeared | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बागेश्वर धाम पुन्हा चर्चेत; २८ वर्षीय तरुणी झाली गायब

फिरोजाबादमधील रहिवासी नीलम सिंह पती देवेंद्र सिंह याच्या सोबत बागेश्वर धाम येथे आली होती ...

बागेश्वर धाममध्ये एका महिलेचा मृत्यू तर एक तरुणी बेपत्ता, नेमकं काय झालं? - Marathi News | Bageshwar Dham News : Big news! A woman died and a young woman went missing in Bageshwar Dham, what exactly happened? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बागेश्वर धाममध्ये एका महिलेचा मृत्यू तर एक तरुणी बेपत्ता, नेमकं काय झालं?

Bageshwar Dham News : गेल्या काही दिवसांपासून बागेश्वर धाम आणि पंडित धीरेंद्र शास्त्री चर्चेत आहेत. ...

Bageshwar Dham : “मी कोणी चमत्कारी नाही, सनातन हिंदू धर्माशी समस्या असलेल्यांनी दुसऱ्या देशात जावं” - Marathi News | Bageshwar Dham I am not doing miracle those who have problems with Sanatan Hinduism should go to another country dhirendra shastri | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“मी कोणी चमत्कारी नाही, सनातन हिंदू धर्माशी समस्या असलेल्यांनी दुसऱ्या देशात जावं”

"जेव्हा हिंदू भारतात राहतात, तेव्हा त्याला हिंदू राष्ट्र का म्हणू नये. ज्यांना सनातन हिंदू राष्ट्राशी अडचण आहे त्यांनी दुसऱ्या देशात जावं," असं वक्तव्य त्यांनी केलं. ...

काँग्रेसच्या दिग्गज नेत्याने बागेश्वर धाममध्ये जाऊन घेतली धीरेंद्र शास्त्रींची भेट, हिंदुराष्ट्राबाबत म्हणाले... - Marathi News | Veteran Congress leader Kamalnath went to Bageshwar Dham and met Dhirendra Shastri, said about Hindu Rashtra... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या दिग्गज नेत्याने घेतली धीरेंद्र शास्त्रींची भेट, हिंदुराष्ट्राबाबत म्हणाले...

Congress: मध्य प्रदेशमधील छतरपूर येथे असलेल्या बागेश्वर धाममध्ये आजपासून सुरू झालेल्या धर्म रक्षार्थ यज्ञ आणि भारताला हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी आयोजित यज्ञाला राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी उपस्थिती लावली ...

Bageshwar Maharaj: वाह 'भाऊ'! सख्ख्या बहिणीच्या लग्नासाठी धीरेंद्र शास्त्रींकडे नव्हते पैसे; आता विनाशुल्क करतात अनेक बहिणींचे विवाह - Marathi News | Bageshwar Maharaj is going to marry poor girls. This marriage ceremony is organized in Bageshwar Dham. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सख्ख्या बहिणीच्या लग्नासाठी धीरेंद्र शास्त्रींकडे नव्हते पैसे;आता स्वखर्चाने 'बहिणीं'ची लग्न लावतात

Bageshwar Maharaj: बागेश्वर महाराज गरीब मुलींचे लग्न लावून देणार आहेत. बागेश्वर धाममध्ये या विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे. ...

Bageshwar Baba On Sant Tukaram Maharaj: “बागेश्वर बाबांबद्दल देवेंद्र फडणवीस गप्प का?”; सुषमा अंधारेंचा रोखठोक सवाल - Marathi News | shiv sena thackeray group sushma andhare criticised dcm devendra fadnavis over bageshwar baba statement on sant tukaram maharaj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बागेश्वर बाबांबद्दल देवेंद्र फडणवीस गप्प का?”; सुषमा अंधारेंचा रोखठोक सवाल

Bageshwar Baba On Sant Tukaram Maharaj: वारकरी, कीर्तनकार ही सगळी लोक आता शांत कशी, एक चकार शब्दही बोलत नाहीत, अशी विचारणा सुषमा अंधारे यांनी केली. ...

Bageshwar Dham : 'भविष्य सांगणे कला की शक्ती?' प्रयागराजमध्ये बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री स्पष्टच बोलले... - Marathi News | Baba Bageshwar Dham, Dhirendra Shastri told how he knows about future | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bageshwar Dham : 'भविष्य सांगणे कला की शक्ती?' प्रयागराजमध्ये बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री स्पष्टच बोलले...

Bageshwar Dham : गेल्या काही दिवसांपासून बागेश्वर धामचे महाराज पंडित धीरेंद्र शास्त्री चर्चेत आहेत. ...

Bageshwar Dham: तुकाराम महाराज महान संत, तेच माझे आदर्श; अखेर बागेश्वर बाबाला उपरती - Marathi News | Tukaram Maharaj great saint, that is my role model; Finally above Bageshwar Baba | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुकाराम महाराज महान संत, तेच माझे आदर्श; अखेर बागेश्वर बाबाला उपरती

महाराष्ट्रातील या तीव्र भावना लक्षात येताच बागेश्वर धाम यांनीही आपलं विधान मागे घेत असल्याचं म्हटलं आहे.  ...