bageshwar dham News in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Bageshwar dham, Latest Marathi News
bageshwar dham : मध्य प्रदेशमधील छतरपूर जिल्ह्यातील गढा गावात स्वयंभू हनुमान मंदिर असून, हे बागेश्वर धाम नावाने ओळखले जाते. या बागेश्वर धाम पीठाचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणजेच बागेश्वर बाबा आहेत. बागेश्वर बाबा यांना बागेश्वर धाम सरकार या नावानेही ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मुलन समितीने दिलेल्या आव्हानानंतर धीरेंद्र कृष्ण शास्त्री देशभरात चर्चेचा विषय बनले आहेत. Read More
Dhirendra Krishna Shastri In Mumbai: सर्व विरोधाला न जुमानता मुंबईला लागून असलेल्या मीरा रोडवर बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा दरबार उभारण्यात आला. ...
Congress Critisize BJP : बागेश्वर धामच्या भोंदू बाबाच्या कार्यक्रमाला परवानगी देऊन राज्यातील भाजपाप्रणित सरकारने संत तुकाराम महाराज व वारकरी संप्रदायाचा अपमान केला आहे, अशी टीका काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे. ...
Dhirendra Krishna Shastri In Mumbai: बागेश्वर धामचे पीठाधीश धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा मुंबईत कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ...
Dhirendra Shastri Viral Video : गेल्या काही महिन्यांपासून बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे त्यांच्या चमत्कारांमुळे देशभरात खूप चर्चेत आले आहेत. त्यांच्या चमत्काराचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. ...