शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बागेश्वर धाम

bageshwar dham : मध्य प्रदेशमधील छतरपूर जिल्ह्यातील गढा गावात स्वयंभू हनुमान मंदिर असून, हे बागेश्वर धाम नावाने ओळखले जाते. या बागेश्वर धाम पीठाचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणजेच बागेश्वर बाबा आहेत. बागेश्वर बाबा यांना बागेश्वर धाम सरकार या नावानेही ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मुलन समितीने दिलेल्या आव्हानानंतर धीरेंद्र कृष्ण शास्त्री देशभरात चर्चेचा विषय बनले आहेत.

Read more

पुणे : देहूत नाठाळांना पायघड्या कशासाठी? धीरेंद्र शास्त्रींच्या देहू दर्शनानंतर वारकऱ्यांच्या सवाल

पुणे : बागेश्वर बाबांच्या स्वयंसेवकांनी भक्तांना लगावली कानशिलात; पास असूनसुद्धा सोडले नाही

पुणे : पुस्तक वाचनातून मी बोललो, वारकरी संप्रदायाची माफी मागतो; धीरेंद्र शास्त्री यांचा माफीनामा

मुंबई : देवेंद्र फडणवीसांना बागेश्वर बाबा महत्त्वाचे वाटले असतील; बच्चू कडूंचा उपमुख्यमंत्र्यांना टोला

पुणे : ...तर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार धीरेंद्र शास्त्रींनी घेतले तुकोबांचे दर्शन

पुणे : आव्हान स्विकारता येत नाही म्हणून बाबांची पळवाट; संत्संग कशाला, तज्ज्ञांसमोर या, 'अंनिस' ची टीका

पुणे : आक्षेप असतील तर दरबारात या आमनेसामने करू; बागेश्वर धाम सरकार यांचे 'अनिस' ला प्रतिआव्हान

पिंपरी -चिंचवड : मती भ्रष्ट, क्रिया नष्ट भोंदूबाबा बागेश्वर यांच्या उचापती सुरू; संत तुकाराम महाराजांच्या वंशज यांची टीका

पुणे : संगमवाडी येथे बागेश्वर महाराज यांच्या कार्यक्रमामुळे वाहतूकीत बदल

पुणे : अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे दावे करणाऱ्या बागेश्वर बाबांवर गुन्हा दाखल करा; ‘अंनिस’ची मागणी