पॅरिस : जेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेला भारतीय स्टार किदाम्बी श्रीकांत तसेच रिओ आॅलिम्पिकची रौप्यविजेती पी. व्ही. सिंधू यांनी फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेचा सलामीचा अडथळा दूर करीत गुरुवारी दुसरी फेरी गाठली. ...
पॅरिस : भारतीय बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणय आणि बी साईप्रणित यांनी बुधवारी पुरुष एकेरीत संघर्षपूर्ण विजयाची नोंद करीत फ्रेंच ओपन सुपर बॅडमिंटन स्पर्धेच्या दुस-या फेरीत धडक दिली. ...
भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतने अगदीच एकतर्फी लढतीत आज येथे डेन्मार्क ओपनच्या अंतिम सामन्यात कोरियाच्या ली ह्युन इल याचा पराभव करीत विजेतेपद पटकावले. ...
भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतने हाँगकाँगच्या व्होंग विंग की व्हिन्सेटचा २१-१८, २१-१७ ने पराभव करीत डेन्मार्क ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली. ...
पुन्हा एकदा अव्वल १० स्थानांमध्ये येण्याकरता आणि अव्वल खेळाडूंना पराजित करण्यासाठी मला माझी ताकद अधिक वाढवावी लागेल, याची जाणीव मला ग्लास्गो जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत झाली. ...