भारतीय खेळाडू व्यस्त वेळापत्रकाचा सातत्याने सामना करीत असल्याची कबुली देत राष्ट्रीय कोच पुलेला गोपीचंद यांनी व्यस्त वेळापत्रकाशी ताळमेळ साधण्याशिवाय खेळाडूंपुढे पर्याय नसल्याचे म्हटले आहे. ...
दुबई ओपन सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेतच्या आंतिम सामन्यात भारताच्या पी.व्ही सिंधूला पराभवाला सामोर जावं लागलं आहे. अंतिम सामन्यात जपानच्या अकाने यामागुचीनं सिंधूचा सरळ तीन सेटमध्ये 1-2 अशा फरकानं पराभव केला. ...
दुबई : सलग दोन सामने जिंकून दुबई ओपन सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्य फेरी निश्चित केलेल्या भारताच्या पी. व्ही. सिंधूने सलग तिसरा विजय मिळवताना जागतिक क्रमवारीत दुसºया स्थानी असलेल्या जपानच्या अकाने यामागुचीचा फडशा पाडला. ...
आॅलिम्पिक रौप्यपदक विजेती पी.व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत बुधवारपासून प्रारंभ होत असलेल्या दुबई सुपर सीरिज फायनलमध्ये भारतीय बॅडमिंटनसाठी शानदार ठरलेल्या या वर्षाचा शेवट जेतेपदासह करण्यास उत्सुक आहेत. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत महिला व पुरुष विभा ...