गेल्या काही वर्षांपासून बॅडमिंटनमध्ये भारताने चांगलीच प्रगती केली आहे. सायना नेहवालच्या उदयानंतर पी. व्ही. सिंधू, किदाम्बी श्रीकांत, एच. एस. प्रणॉय, बी. साईप्रणीत यांसारख्या अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर तिरंगा अभिमानाने फडकावला. ...
विश्व बॅडमिंटन महासंघाच्या (बीडब्ल्यूएफ) व्यस्त वेळापत्रकावर स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने टीका केली. आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन पाठोपाठ होत असल्याने खेळाडूंकडे जखमांतून सावरण्यास पुरेसा वेळ नसल्याचे सायनाचे मत आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसºया दिवशी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मुलींच्या संघाने विजय मिळवला. उमवि संघातील राधिनी भामरे आणि वृषाली ठाकरे यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत गुजरात तं ...
भारतीय खेळाडू व्यस्त वेळापत्रकाचा सातत्याने सामना करीत असल्याची कबुली देत राष्ट्रीय कोच पुलेला गोपीचंद यांनी व्यस्त वेळापत्रकाशी ताळमेळ साधण्याशिवाय खेळाडूंपुढे पर्याय नसल्याचे म्हटले आहे. ...
दुबई ओपन सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेतच्या आंतिम सामन्यात भारताच्या पी.व्ही सिंधूला पराभवाला सामोर जावं लागलं आहे. अंतिम सामन्यात जपानच्या अकाने यामागुचीनं सिंधूचा सरळ तीन सेटमध्ये 1-2 अशा फरकानं पराभव केला. ...