कार्तिकेय गुलशनकुमार, श्रेयांश जैस्वाल यांनी इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश केला. महिला गटात आकर्षी कश्यप व रिया मुखर्जी यांनी मुख्य फेरी गाठली. ...
‘राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमुळे यंदाचे सत्र खेळाडूंसाठी अत्यंत व्यस्त आहे. यासाठी खेळाडूंची तंदुरुस्ती कायम राखण्यासाठी प्रशिक्षक आणि फिजिओ यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरेल,’ असे मत भारताचे राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांनी ...
भारताची अव्वल खेळाडू सायना नेहवालाला इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत तैवानच्या ताई जु यिनकडून अवघ्या २७ मिनिटांत सरळ दोन सेटमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. ...
प्रणव जेरी चोपडा व एन. सिक्की रेड्डी या भारताच्या मिश्र दुहेरीतील जोडीला मोसमाच्या पहिल्या मलेशियाचा मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पहिल्या फेरीचा अडथळा पार करता आला नाही. ...
अहमदबाद स्मॅश मास्टर्सचा एच. एस. प्रणॉय याने मुंबई रॉकेट्सच्या सान वोन हो याच्यावर १५-१२, १५-१२ असा विजय मिळवला. त्यासोबतच अहमदाबादने दोन गुणांची आघाडी घेतली आहे. ...