लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
Badminton

Badminton

Badminton, Latest Marathi News

श्रीकांत, प्रणॉय यांनी पर्यायी योजनांवर काम करावे - विमल कुमार - Marathi News | Srikanth, Pranay should work on alternative plans - Vimal Kumar | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :श्रीकांत, प्रणॉय यांनी पर्यायी योजनांवर काम करावे - विमल कुमार

किदाम्बी श्रीकांत आणि एस.एस. प्रणय यांना आगामी आशियाई स्पर्धेत पदक पटकावण्यासाठी विशेषत: दबावात असताना पर्यायी योजनांवर काम करायला हवे ...

Vietnam Open Badminton 2018: अजय जयरामला उपविजेतेपद - Marathi News | Vietnam Open Badminton 2018: Ajay Jayaram's runner-up | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :Vietnam Open Badminton 2018: अजय जयरामला उपविजेतेपद

Vietnam Open Badminton 2018: भारताचा स्टार खेळाडू अजय जयरामला मोसमातील पहिल्या जेतेपदाने हुलकावणी दिली. ...

अजय जयराम अंतिम फेरीत, व्हिएतनाम खुली बॅडमिंटन स्पर्धा - Marathi News | Ajay Jayaram in the final round, Vietnam Open Badminton Tournament | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :अजय जयराम अंतिम फेरीत, व्हिएतनाम खुली बॅडमिंटन स्पर्धा

भारताचा स्टार खेळाडू अजय जयराम हा मोसमातील पहिल्या विजयापासून केवळ एक पाऊल दूर असून शनिवारी जपानच्या यू इमाराशी याला नमवून त्याने व्हिएतनाम खुल्या बॅडमिंटन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. ...

लक्ष्य सेनची दुखापतीमुळे माघार, भारताची मदार अजय जयरामवर - Marathi News | Ajay Jayaramawar, the mentor of India, retreats due to injury to the target | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :लक्ष्य सेनची दुखापतीमुळे माघार, भारताची मदार अजय जयरामवर

आशियाई ज्युनिअर चॅम्पियन लक्ष्य सेनने मंगळवारपासून सुरु होत असलेल्या व्हिएतनाम ओपन बॅडमिंटन स्पर्धेतून दुखापतीमुळे माघार घेतली. ...

बॅडमिंटन : तनिशाची सुवर्ण घोडदौड! - Marathi News | Badminton: Tanisha get gold medal | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :बॅडमिंटन : तनिशाची सुवर्ण घोडदौड!

हैदराबाद येथील अखिल भारतीय बॅडमिंटन मानांकन स्पर्धेत सुवर्णपदक  ...

सिंधू हरली कारण... - Marathi News | sindhu lost in final beacauase ... | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :सिंधू हरली कारण...

जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत सिंधू का पराभूत झाली, याबद्दल सांगणारा हा लेख. ...

जागतिक बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूचे रौप्यपदकावरच समाधान; कॅरोलिन मरिनला जेतेपद - Marathi News | World Badminton tournament: Sindhu get21 silver medal; Caroline Marinella won the title | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :जागतिक बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूचे रौप्यपदकावरच समाधान; कॅरोलिन मरिनला जेतेपद

सिंधूने पहिल्या गेममध्ये आघाडी घेतली होती. पण ही आघाडी तिला टिकवता आली नाही. दुसऱ्या गेममध्ये तर मरिनच्या खेळापुढे सिंधूची हतबलता पाहायला मिळाली. त्यामुळेच सिंधूच्या सुवर्णपदकाची आशा विरुन गेली आणि तिला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले. ...

जागतिक बॅडमिंटन : सिंधूची अंतिम फेरीत धडक - Marathi News | World Badminton : Sindhu enters in final | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :जागतिक बॅडमिंटन : सिंधूची अंतिम फेरीत धडक

भारताची आघाडीची महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. ...