Asian Games 2018 LIVE Update: रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक, जागतिक स्पर्धेतील चार पदकं नावावर असलेल्या भारताच्या पी. व्ही. सिंधूने आशियाई स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. ...
Asian Badminton 2018: पी. व्ही. सिंधू.... भारतीय क्रीडा विश्वात फुलराणी सायना नेहवालनंतर मानाने घेतलं जाणर नाव... चिनी खेळाडूंची मक्तेदारी मोडण्याची शिकवण सायनाने भारतीयांना दिली आणि त्यावर सिंधूने जेतेपदांचा डोलारा उभा केला. ...
Asian Games 2018 ticket इंडोनेशियाच्या नागरिकांनी स्टेडियम्सच्या बाहेर तब्बल 3 तास तिकीटांसाठी रांग लावली, पण त्यांना काही तिकीट मिळू शकले नाही. त्यामुळे स्टेडियम्सच्या बाहेर सुरु झाली ती तिकीटांची ब्लॅक मार्केटींग. ...
जापान आणि इंडोनेशिया बलाढ्य संघ असून त्यांचा विरुद्ध जिंकणे सोपे नसते, अशा शब्दांत राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेल्ला गोपीचंद यांनी ‘लोकमत’शी बोलताना आपली निराशा व्यक्त केली. ...
भारताला सोमवारी आशियाई क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. पण या पराभवांमधून आम्ही बरेच काही शिकणार आहोत आणि आमची कामगिरी नक्कीच सुधारणार आहे, असे भारताचे बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी सांगितले आहे. ...