महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर? 'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले... नागपूर: कोराडी येथे प्रवेशद्वाराचा स्लॅब कोसळला. यात २० ते २५ मजूर जखमी झाले आहेत. ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर... अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी... विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली... पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत ...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय... 'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
Badminton, मराठी बातम्या FOLLOW Badminton, Latest Marathi News
भारताचा आघाडीचा बॅडंमिंटनपटू किदम्बी श्रीकांत याने डेन्मार्क ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. ...
भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतने हाँगकाँगच्या व्होंग विंग की व्हिन्सेटचा २१-१८, २१-१७ ने पराभव करीत डेन्मार्क ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली. ...
एच. एस. प्रणय याने तीनवेळेचा आॅलिम्पिक चॅम्पियन ली चोंग वेई याच्यावर सलग दुसºयांदा खळबळजनक विजयाची नोंद करीत डेन्मार्क ओपन सुपरसिरिज बॅटमिंटन स्पर्धेची शुक्रवारी उपांत्यपूर्व फेरी गाठली. ...
पुन्हा एकदा अव्वल १० स्थानांमध्ये येण्याकरता आणि अव्वल खेळाडूंना पराजित करण्यासाठी मला माझी ताकद अधिक वाढवावी लागेल, याची जाणीव मला ग्लास्गो जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत झाली. ...
डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेची सुरुवातीची फेरी भारतासाठी मिश्र यशाची राहिली. एकिकडे स्टार खेळाडू ‘फुलराणी’ सायना नेहवालने आॅलिम्पिक चॅम्पियन स्पेनच्या कॅरोलिना मरिनला नमवले. ...
रिओ ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल जिंकणाऱ्या पी.व्ही सिंधूचा डेनमार्क ओपनच्या पहिल्याचं फेरीत पराभवाला सामोर जावं लागलं आहे. ...
भारतीय बॅडमिंटनपटूंनी यंदाच्या सत्रात शानदार यश संपादन केले असून पुढील वर्षीच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडू बॅडमिंटनमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करतील, असा विश्वास स्टार खेळाडू किदाम्बी श्रीकांत याने व्यक्त केला आहे. ...
जेतेपदाची प्रबळ दावेदार पी.व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत जपान ओपनमधून झटपट गाशा गुंडाळावा लागल्याचे शल्य विसरून डेन्मार्क ओपन सुपर सीरिजमध्ये भारताला चागंली सुरुवात करून देण्याच्या निर्धाराने उतरतील. ...