जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील अधिका-यांच्या वादात राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचाच खेळ झाल्याचे चित्र आहे. जबाबदारीची टोलवाटोलवी करण्यातच अधिकारी मशगूल असून, त्यामुळे नियोजनाअभावी रात्री ९ वाजेपर्यंत खेळाडूंची फरपट होत आहे. ...
माजी विजेता किदाम्बी श्रीकांत व सौरभ वर्मा यांनी गुरुवारी येथे सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याचवेळी युवा खेळाडू लक्ष्य सेनला पराभवाचा धक्का बसला. ...
तिसऱ्या मानांकित किदाम्बी श्रीकांतने रशियाच्या ब्लादिमीर मालकोव याला सरळ गेममध्ये पराभूत करत सय्यद मोदी आंतरराष्टÑीय बॅडमिंटन स्पर्धेच्या दुस-या फेरीत प्रवेश केला. ...
जागतिक चॅम्पियन पी. व्ही. सिंधू व जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या चीनी तैपैच्या ताइ ज्यू यिंंग या दोघींना प्रीमियर बॅडमिंटन लिगच्या लिलावादरम्यान मंगळवारी ७७ लाखांची बोली लागली. ...