कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
Back pain, Latest Marathi News पाठीचे दुखणे - Back pain- पाठीच्या दुखण्यांचे आजार, पाठदुखीने हैराण करणारे प्रश्न, चुकीची लाइफस्टाइल, उपचार आणि व्यायाम यांची माहिती. Read More
काम करताना ठराविक वेळाने मधे उठून काही सोपे व्यायामप्रकार केल्यास पाठदुखी सतावत नाही. पाहूया हे व्यायामप्रकार कोणते... ...
Fitness Tips: ''Movement is medicine....'' त्यामुळेच तर शरीर आखडून गेलं असेल तर व्यायामाशिवाय पर्याय नाही, असं सांगते आहे अभिनेत्री भाग्यश्री. ...
पाठीच्या दुखण्यावर करिनाच्या योग प्रशिक्षकांनी सांगितला रामबाण उपाय; 5 प्रकारच्या आसनांनी होते पाठीचे दुखणे गायब ...
पाठ दुखीच्या वेदना घेऊन ना काम नीट होतं ना आराम;म्हणूनच यावर योग्य ते उपचार करणं आवश्यक आहेत. पाठदुखीवर सहज करता येतील असे घरगुती उपायही आहेत. ...
Fitness Tips: दैनंदिन कामामध्ये झालेल्या बदलांमुळे हल्ली पाठीचं दुखणं कमी (how to reduce back pain) वयातही छळू लागलं आहे.. म्हणूनच तर हा त्रास कमी करण्यासाठी शिल्पाने (Shilps Shetty ) सांगितलाय एक सोपा उपाय.. ...
Health and fitness tips: बैठे काम करणाऱ्यांनी हमखास करायलाच पाहिजेत, अशी ही ५ योगासन.. फिटनेस (yoga for fitness) टिकवायचा, तर एवढं कराच.. ...
How to use laptop properly: लॅपटॉपवर काम करण्याची पद्धत चुकत असेल, तर मात्र आरोग्याच्या या काही समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे लॅपटॉप घेऊन काम करताना आपलं काही चुकत तर नाही ना याची काळजी घ्या. ...
Fitness tips: बसण्या- उठण्याची, चालण्याची चुकीची पद्धत यामुळे अनेकांना पाठदुखी सतावते. पण आपण तिच्याकडे सर्रास दुर्लक्ष करतो. पाठीचं दुखणं कायमचं मागे लागू नये, यासाठी हे सोपे व्यायाम नियमितपणे करणं गरजेचं आहे... ...