लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बच्चू कडू

बच्चू कडू

Bacchu kadu, Latest Marathi News

एकनाथ शिंदेंचा भाजपकडून गेमच झाला; बच्चू कडू यांचा घरचा अहेर - Marathi News | In the next phase the BJP may even get Eknath Shinde to change his constituency Bachu Kadu attack | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :एकनाथ शिंदेंचा भाजपकडून गेमच झाला; बच्चू कडू यांचा घरचा अहेर

पुढच्या टप्प्यात भाजप एकनाथ शिंदेंनाही त्यांचा मतदारसंघ बदलायला लावू शकतं; बच्चू कडूंचा हल्लाबोल. ...

Bachchu Kadu : "माझ्या जीवाला धोका..."; आमदार बच्चू कडू यांनी पोलीस अधीक्षकांना लिहिले पत्र - Marathi News | MLA Bachchu Kadu's life threatened; A letter written to the Superintendent of Police | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :"माझ्या जीवाला धोका..."; आमदार बच्चू कडू यांनी पोलीस अधीक्षकांना लिहिले पत्र

Bachchu Kadu : आमदार बच्चू कडू यांच्या बाबतीत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आमदार कडू यांच्या जीवाला धोका असल्याची बातमी समोर आली आहे. ...

पराभवानंतर नवनीत राणा यांचे मानसिक संतुलन बिघडले - बच्चू कडू  - Marathi News | Navneet Rana lost his mental balance after losing the Lok Sabha elections says MLA Bachu Kadu | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पराभवानंतर नवनीत राणा यांचे मानसिक संतुलन बिघडले - बच्चू कडू 

राणांच्या घरात अंतर्गत कलह आहे ...

मित्रपक्षानं महायुतीची साथ सोडली; विधानसभेला स्वबळावर २० जागा लढण्याची घोषणा - Marathi News | Bacchu Kadu An announcement to contest 20 seats in the Vidhan Sabha on its own | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मित्रपक्षानं महायुतीची साथ सोडली; विधानसभेला स्वबळावर २० जागा लढण्याची घोषणा

बच्चू कडुंचा महायुतीवर प्रहार, २० जागा लढणार., आज पदाधिकाऱ्यांची बैठक,  महायुतीतील फुटीचे कारण दोन दिवसात सांगणार ...

Amravati Lok sabha Election Result Update: नवनीत राणा पराभवाच्या छायेत? बच्चू कडूंच्या उमेदवाराने निर्णायक मते घेतली - Marathi News | Amravati Lok sabha Election Result: Navneet Rana in shadow of defeat; Bachu Kadu's candidate DINESH BUB took the decisive votes, BALWANT WANKHADE wining | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवनीत राणा पराभवाच्या छायेत? बच्चू कडूंच्या उमेदवाराने निर्णायक मते घेतली

Amravati Lok sabha Election Result Update: तिकीटासाठी भाजपात जाऊनही राणा यांना फायदा झाला नसल्याचे समोर येत आहे.  ...

जात-धर्म नव्हे तर शेतकरी-कष्टकरी धाेक्यात - बच्चू कडू  - Marathi News | When elections come, caste politics are sown in the mind says Bachu Kadu | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जात-धर्म नव्हे तर शेतकरी-कष्टकरी धाेक्यात - बच्चू कडू 

'निवडणुका आल्यावर जातीचे राजकारण मनात पेरले जाते' ...

कोल्हापुरात गडकरी, राऊत, कोल्हेंसह बच्चू कडूंची तोफ धडाडणार, मुख्यमंत्री शिंदे यांची रविवारी रॅली - Marathi News | Union Minister Nitin Gadkari, MP Sanjay Raut, Amol Kolhe, Bachu Kadu's campaign meeting in Kolhapur, Hatkanangle Constituency | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात गडकरी, राऊत, कोल्हेंसह बच्चू कडूंची तोफ धडाडणार, मुख्यमंत्री शिंदे यांची रविवारी रॅली

महायुती, महाविकास आघाडीकडून जोडण्यांना वेग ...

'नौटंकी करण्यात बच्चू कडू सुप्रसिद्ध, भांडवलातून सस्ती प्रसिद्धी मिळवणं त्यांचा धंदा'; रवी राणांचा पलटवार - Marathi News | lok sabha election 2024 MLA Ravi Rana criticized on MLA Bachchu Kadu | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'नौटंकी करण्यात बच्चू कडू सुप्रसिद्ध, भांडवलातून सस्ती प्रसिद्धी मिळवणं त्यांचा धंदा'; रवी राणांचा पलटवार

Bacchu Kadu : आधी परवानगी मिळाल्यानंतरही आता मात्र भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभेचं कारण सांगत पोलीस आम्हाला मैदानात सभा घेऊन देत नसल्याचा आरोप करत बच्चू कडू यांनी पोलीस प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. ...