बरोबर सहा महिन्यांपूर्वी २४ जुलै २०१७ रोजी नाशिक महापालिकेत आयुक्तांच्या दालनात अघटित घडले आणि अपंगांसाठी राखीव ३ टक्के निधीच्या खर्चाबाबत जाब विचारत प्रहार संघटनेचे संस्थापक व अपक्ष आमदार बच्चू कडू यांची थेट आयुक्तांवर हात उगारण्यापर्यंत मजल गेली. प ...
बुलडाणा : आमदार बच्चु कडू यांना पोलीस कर्मचार्यास मारहाण प्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवित सात महिन्यांच्या शिक्षेसह १२ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. सदर दंड भरण्याची जबाबदारी उचलत आमदार बच्चु कडू यांच्या सर्मथनार्थ पुढील न्यायालयीन लढाई लढण्य ...
तरुणाईने जातीपातीच्या राजकारणात एकमेकांचे शत्रू होण्यापेक्षा पीडित, गरीब कष्टकरी यांची सेवा करावी, त्यातून तुम्हाला समाजसेवा केल्याचे समाधान मिळेल, असे मत अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी वडगाव मावळ येथे बोलताना व्यक्त केले. ...
अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आता शेतकरी व त्यांच्या प्रश्नांचा मोठा पुळका येत आहे. याच पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देशाचे कृषीमंत्रीपद भूषविले आहे, तसेच त्यांचा पक्ष राज्यातील सत्तेतही वाटेकरी होता. तेव्हा शरद पवार व इतर राष्ट्रवा ...
शेतकर्यांच्या मागण्यांसाठी शेतकरी जागर मंचाद्वारे आयोजित आंदोलनाचा भाग म्हणून माजी केंद्रीय अर्थमंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात रविकांत तुपकर यांच्यासह शेकडो शेतकरी दुसर्या दिवशीही पोलीस मुख्यालयात ठाण मांडून बसले. ...