माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
निवडणुकीदरम्यान त्यांच्याकडे जिवाभावाची पहिल्या फळीतील नि:स्वार्थी कार्यकर्ता मंडळी होती. ती राबराब राबली. १९९९ च्या निवडणुकीची मतमोजणी अमरावतीला पार पडली. पहाटेच्या सुमारास या निवडणुकीचा निकाल आला तेव्हा या जिवाभावाच्या कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झ ...
मतदारसंघातील तळेगाव मोहना, आसेगाव व शिरजगाव कसबा येथील जाहीर सभेत ते बोलत होते. बच्चू कडू यांच्या प्रचारार्थ राज्यातून ५० ते ६० दिव्यांग अचलपूर मतदारसंघात दाखल झाले असून आसेगाव व शिरजगाव कसबा येथील जाहीरसभेत या दिव्यांगांसह गावकऱ्यांची उपस्थिती होती. ...
स्थानिक पंचायत समिती चौकातील आनंद सभागृह स्थित मुख्य प्रचार कार्यालयातून शेकडो कार्यकर्त्यांसोबत पायी प्रचाराला सुरुवात झाली. ही पदयात्रा बस स्थानक मार्गे सुरू होऊन किसन चौक, जयस्तंभ चौक, नेताजी चौक, मोर्शी रोड, गूळ साथमध्ये बच्चू कडू यांनी भेटी दिल् ...
बच्चू कडू चौथ्यांदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांनी लढविलेल्या आणि जिंकलेल्या पहिल्या दोन निवडणुकांमध्ये त्यांचे निवडणूक चिन्ह 'कपबशी' होते. मात्र, तिसरी निवडणूक त्यांनी 'नारळ' या चिन्हावर लढवली. यावेळीही त्यांनी विजय मिळविला. यावेळ ...