Fraud case against Minister of State Bachchu Kadu : राज्यमंत्री तथा पालकमंत्री बच्चू कडू यांच्याविरुद्ध बुधवारी उशिरा रात्री सिटी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ...
Amravati News कुण्या एका धार्मिक स्थळावरील भोंगे बंद करत असाल, तर सर्वच भोंगे बंद केले पाहिजेत, जाहीर सभा घेणाऱ्या नेत्यांचे भोंगेही बंद करा, अशी आक्रमक भूमिका राज्यमंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी घेतली आहे. ...
शिरजगाव बंड येथील शाळा दुरुस्तीच्या कामाला मंजुरी दिल्यानंतर हा कामात बदल करण्यात आला. यासंबंधात जबाबदारी निश्चित करुन कारवाईच्या सूचना त्यांनी दिल्या. शाळा दुरुस्ती व नवीन शाळा बांधकामासंदर्भात शिक्षण विभागाच्या यादीनुसार जि.प. सर्व साधारण सभेत घेण् ...
समाजातील गरीब, वंचित, कष्टकरी, शेतकरी वर्गातील विद्यार्थ्यांनाही चांगले शिक्षण मिळाले पाहिजे. त्यामुळे मराठी नववर्षाच्या स्वागतानिमित्त शैक्षणिक समतेची गुढी उभारण्याचा संकल्प केला आहे, असे प्रतिपादन राज्यमंत्री कडू यांनी यावेळी केली. ...
अचलपूर व चांदूर बाजार तालुक्यात मनरेगाच्या माध्यमातून शेतीचे बांध, मोकळ्या जागा, तसेच रस्त्याच्या कडेला दोन लाख बांबू लागवड करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे ठिकठिकाणी बांबूची बेटे विकसित होऊन या क्षेत्रात हरितपट्टा होईल. येत्या शिवराज्यभिषेकदिनी ६ जून ...