Deepak Kesarkar: आमदार बच्चू कडू आणि भाजप समर्थक अपक्ष आमदार रवी राणा यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. त्यादरम्यान, आता राज्य सरकारमधील मंत्री आणि शिंदे गटातील ज्येष्ठ नेते दीपक केसरकर यांनी बच्चू कडूंबाबत मोठं विधान केलं आहे. ...
आ. कडू यांच्या तक्रारीनुसार, आमदार राणा यांनी १९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० च्या सुमारास सोशल मीडियावर त्यांच्याविरोधात बदनामीकारक जाहीर वक्तव्य केले. मला असे वाटते की, बच्चू कडू सोंगाड्या आहे. त्याला कुठल्याही प्रकारची मानमर्यादा नाही. मी गुवाहाटीला जाणा ...