लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बच्चू कडू

बच्चू कडू

Bacchu kadu, Latest Marathi News

आ. बच्चू कडू यांना 'दिव्यांग कल्याण' मंत्रिपदाचा दर्जा - Marathi News | come Bachchu Kadu has been given the status of Minister for Disability Welfare | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आ. बच्चू कडू यांना 'दिव्यांग कल्याण' मंत्रिपदाचा दर्जा

दिव्यांग कल्याण विभागाच्या दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालय दिव्यांगांच्या दारी या लोककल्याणकारी उपक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक व अध्यक्ष म्हणून आमदार बच्चू कडू यांची निवड करण्यात आली आहे. ...

मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत सस्पेन्स, पण बच्चू कडूंना मंत्रिपदाचा दर्जा  - Marathi News | Suspense over cabinet expansion but ministerial status for Bachu Kadu maharashtra | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत सस्पेन्स, पण बच्चू कडूंना मंत्रिपदाचा दर्जा 

मंत्रिमंडळाचा विस्तार नेमका कधी हेाणार याबाबत अद्यापही सस्पेन्स आहे. ...

बच्चू कडू यांना मंत्रिपदाचा दर्जा; दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्षपदी निवड - Marathi News | Ministerial status to Bachchu Kadu selection of Chairman of Disability Welfare Department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बच्चू कडू यांना मंत्रिपदाचा दर्जा; दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्षपदी निवड

जनशक्ती प्रहार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांना अखेर मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. ...

'कोणालाही मंत्री करा, पण लवकर विस्तार करा...'; आमदार बच्चू कडू यांची मागणी - Marathi News | MLA Bachu Kadu has demanded that anyone should be made a minister, but expand the cabinet quickly | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'कोणालाही मंत्री करा, पण लवकर विस्तार करा...'; आमदार बच्चू कडू यांची मागणी

सर्वोच्च न्यायालयाच्या गुरुवारच्या निकालाने राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मार्ग मोकळा झाला असल्याचे मानले जाते. ...

दिव्यांग अन् पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना; एकनाथ शिंदेंनी दिले निर्देश - Marathi News | Separate Gharkul scheme for disabled and dependents; Instructions given by CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिव्यांग अन् पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना; एकनाथ शिंदेंनी दिले निर्देश

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या धर्तीवर भूमीहिन शेतमजूरांसाठी योजना करावी, असेही एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.    ...

Maharashtra Politics: “बच्चू कडू यांना मंत्रिपद मिळणार नाही, हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती”; रोहित पवारांचा दावा - Marathi News | ncp rohit pawar claims that bacchu kadu will not get ministry in next cabinet expansion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बच्चू कडू यांना मंत्रिपद मिळणार नाही, हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती”; रोहित पवारांचा दावा

बच्चू कडू यांना मंत्रिमंडळात स्थान का मिळणार नाही, हे रोहित पवार यांनी गणित मांडून सांगितले. ...

दिव्यांग कल्याण विभाग थेट मंत्रालयाबाहेर; महिना साडेसहा लाख भाडे मोजावे लागणार - Marathi News | Disability Welfare Department directly out of Mantralay; Six and half lakhs per month rent will have to be paid | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिव्यांग कल्याण विभाग थेट मंत्रालयाबाहेर; महिना साडेसहा लाख भाडे मोजावे लागणार

दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन व्हावे याकरिता आमदार बच्चू कडू गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष करत होते. ...

बच्चू कडूंचा प्रश्न अन् आदित्य ठाकरेंचं लग्न; फडणवीस म्हणाले, तोंड कसं बंद करायचं आम्हाला माहितीय! - Marathi News | Deputy CM Devendra Fadnavis' statement about Aditya Thackeray made everyone laugh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कडूंचा प्रश्न अन् आदित्य ठाकरेंचं लग्न; फडणवीस म्हणाले, तोंड कसं बंद करायचं आम्हाला माहितीय!

सध्या राज्याचं अर्थसंक्लपीय अधिवेशन सुरु आहे. आज अधिवेशनाचा पंधरावा दिवस असून सभागृहात विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली. ...