Bacchu kadu, Latest Marathi News
Bacchu Kadu Talk against BJP: वापरून घेण्याची भाषा भाजपने करू नये - बच्चू कडू. ...
सध्या आम्ही कोणाच्याही बाजुने नाही आहोत. आमच्या पक्षाला राजकीय ताकद जिथून मिळेल त्याचा आम्ही विचार करणार. - बच्चू कडू ...
इंडिया आघाडीत आले तर बच्चू कडूंचे स्वागत आहे. हायकमांडकडे चर्चा करून आणि चर्चेतून निर्णय घेऊ. असं वडेट्टीवार म्हणाले. ...
शरद पवार अमरावती दौऱ्यावर आहेत. बच्चू कडूंच्या चांदूरबाजारमध्ये पवारांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले. बंद दाराआड चर्चा. ...
संघ आणि भाजपावर निशाणा ...
Winter Session Maharashtra 2023: मनोज जरांगे पाटील आंदोलन करत होते. त्यामुळे पुरावे शोधल गेले आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात पुरावे सापडले, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. ...
अपक्ष आमदार आणि मंत्री बच्चू कडू यांनी नवाब मलिक प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. ...
Bacchu Kadu News: मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आता छगन भुजबळ यांचे नाव जोडले गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असल्याचे सांगितले जात आहे. ...