लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बच्चू कडू

बच्चू कडू, मराठी बातम्या

Bacchu kadu, Latest Marathi News

'अजित पवारांनी नवाब मलिकांना नकार दिल्यास खरा पिक्चर सुरु होईल'; बच्चू कडूंचा दावा - Marathi News | Independent MLA and Minister Bachu Kadu has reacted to the Nawab Malik case. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'अजित पवारांनी नवाब मलिकांना नकार दिल्यास खरा पिक्चर सुरु होईल'; बच्चू कडूंचा दावा

अपक्ष आमदार आणि मंत्री बच्चू कडू यांनी नवाब मलिक प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. ...

“छगन भुजबळ अतिशय चांगले अन् दमदार नेतृत्व, भविष्यात मुख्यमंत्री बनू शकतात”: बच्चू कडू - Marathi News | bacchu kadu said chhagan bhujbal very good strong leadership and can become chief minister in future | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“छगन भुजबळ अतिशय चांगले अन् दमदार नेतृत्व, भविष्यात मुख्यमंत्री बनू शकतात”: बच्चू कडू

Bacchu Kadu News: मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आता छगन भुजबळ यांचे नाव जोडले गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असल्याचे सांगितले जात आहे. ...

“शिंदे समिती बरखास्त केली नाही तर छगन भुजबळांनी राजीनामा द्यावा”; बच्चू कडू स्पष्टच बोलले - Marathi News | bacchu kadu said ncp chhagan bhujbal should resign if shinde committee not disbanded | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिंदे समिती बरखास्त केली नाही तर छगन भुजबळांनी राजीनामा द्यावा”; बच्चू कडू स्पष्टच बोलले

Bacchu Kadu Vs Chhagan Bhujbal: कुणबी मराठा जात प्रमाणपत्रे देण्यासाठी नेमलेली शिंदे समिती रद्द करा, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे. ...

मराठा आरक्षणावरुन वाद, अजित पवार-छगन भुजबळांची भूमिका एकच; बच्चू कडू यांचे सूचक विधान - Marathi News | controversy over maratha reservation bacchu kadu claims that ajit pawar chhagan bhujbal role is the same | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणावरुन वाद, अजित पवार-छगन भुजबळांची भूमिका एकच; बच्चू कडू यांचे सूचक विधान

OBC Vs Maratha Reservation Issue: भाजप, काँग्रेसवर छगन भुजबळ भारी पडत आहेत. आता फक्त भुजबळ हेच ओबीसीचे नेते आहेत, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. ...

“शरद पवार-भाजप एकत्र येणे शक्य नाही, नवीन चूल मांडणार नाही”; बच्चू कडू यांचे ठाम मत - Marathi News | bacchu kadu claims sharad pawar and bjp coming together is not possible | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शरद पवार-भाजप एकत्र येणे शक्य नाही, नवीन चूल मांडणार नाही”; बच्चू कडू यांचे ठाम मत

Bacchu Kadu News: छगन भुजबळांना लोकहितापेक्षा राजकारण जास्त महत्त्वाचे वाटते, अशी टीकाही बच्चू कडू यांनी केली आहे. ...

शरद पवारांचे एक पत्र, अन् ५२ जाती ओबीसीत; बच्चू कडूंनी थेटच सांगितलं - Marathi News | A letter from Sharad Pawar, and 52 caste obits; Bachu Kadu told directly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांचे एक पत्र, अन् ५२ जाती ओबीसीत; बच्चू कडूंनी थेटच सांगितलं

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. ...

“उत्तर द्या, ईडीने भाजपच्या एकाही नेत्याची चौकशी का केली नाही?”; बच्चू कडूंचा सरळ प्रश्न - Marathi News | bacchu kadu said should answer on why ed did not investigate even one bjp leader | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उत्तर द्या, ईडीने भाजपच्या एकाही नेत्याची चौकशी का केली नाही?”; बच्चू कडूंचा सरळ प्रश्न

Bachchu Kadu News: एका सामान्य कार्यकर्त्यालाही हा प्रश्न पडतो, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. ...

दिव्यांगांच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक, मुख्याधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल - Marathi News | Bachchu Kadu aggressive on the issue of the disabled, gave harsh words to Yavatmal ceo | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दिव्यांगांच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक, मुख्याधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल

फोनवरील संवादाचा ऑडिओ व्हायरल ...