लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाबरी मस्जिद

बाबरी मस्जिद, मराठी बातम्या

Babri masjid, Latest Marathi News

भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...” - Marathi News | nda bjp alliance jdu mp kaushalendra kumar support babri masjid in west bengal and said that muslims have the right it | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”

JDU Leader News: भाजपाच्या मित्रपक्षातील एका खासदाराने पश्चिम बंगालमधील बाबरी मशीद बांधकामाला समर्थन दिले आहे. ...

बाबरी मशिदीच्या पायाभरणीवरून बंगालमध्ये वाद, विटा घेऊन निघाले हुमायूं कबीर यांचे समर्थक   - Marathi News | Controversy in West Bengal over the foundation of Babri Masjid, supporters of Humayun Kabir march with bricks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाबरी मशिदीच्या पायाभरणीवरून बंगालमध्ये वाद, विटा घेऊन निघाले हुमायूं कबीर यांचे समर्थक  

West Bengal : तृणमूल कांग्रेसचे निलंबित आमदार हुमायूं कबीर हे बंगालमध्ये बाबरी मशिदीची उभारणी करण्याची घोषणा करून सध्या चर्चेत आले आहेत. ...

पश्चिम बंगालमध्ये बाबरी बांधण्याची घोषणा केलेली; ममता बॅनर्जींनी आमदाराला पक्षातून निलंबित केले - Marathi News | Mamata Banerjee expels MLA Humayun Kabir from party for announcing construction of Babri mosque in West Bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमध्ये बाबरी बांधण्याची घोषणा केलेली; ममता बॅनर्जींनी आमदाराला पक्षातून निलंबित केले

Humayun Kabir Babri Masjid : आमदार हुमायूं कबीर यांनी ६ डिसेंबर रोजी मशिदीची पायाभरणी करण्याची घोषणा केली होती. त्यांचे हे वक्तव्य पक्षविरोधी आणि वादाला जन्म देणारे ठरले. या घोषणेमुळे मुख्यमंत्री आणि टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांची तीव्र नाराजी व्यक ...

'पश्चिम बंगालमध्ये नवीन बाबरी मशीद उभारणार...', TMC आमदाराची घोषणा - Marathi News | tmc-mla-humayun-kabir-babri-masjid-in-bengal- | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पश्चिम बंगालमध्ये नवीन बाबरी मशीद उभारणार...', TMC आमदाराची घोषणा

तृणमूल काँग्रेसचे आमदार हुमायून कबीर यांनी पश्चिम बंगालमध्ये नवीन बाबरी मशीद बांधण्याचा दावा केला आहे. ...

"कोणालाही बाबरी पाडण्याचा अधिकार नव्हता", कमल हसन त्यांच्या वक्तव्यावर आजही ठाम - Marathi News | Kamal Hassan reaction after ram mandir pranpratistha says his opinion is still same as 30 years ago | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कोणालाही बाबरी पाडण्याचा अधिकार नव्हता", कमल हसन त्यांच्या वक्तव्यावर आजही ठाम

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनंतर कमल हसन यांची प्रतिक्रिया चर्चेत ...

अयोध्येत मशीदीचे काम कुठेपर्यंत आलेय? राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्यावेळी आली महत्वाची माहिती - Marathi News | Where is the work of the mosque in Ayodhya? Important information came during the Pran Prathistha of Ram Mandir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येत मशीदीचे काम कुठेपर्यंत आलेय? राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्यावेळी आली महत्वाची माहिती

राम मंदिर बांधण्याच्य़ा घोषणेनंतर लगेचच मशीदही बांधण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने निकालावेळी अयोध्येत मशीदही बांधली जाणार असे सांगितले होते. ...

'मशीद पाडून मंदिर बांधणे आम्हाला मान्य नाही,' उदयनिधी स्टॅलिन यांची राम मंदिरावर प्रतिक्रिया... - Marathi News | Ayodhya Ram Mandir Latest Updates: 'We do not agree to demolish a mosque and build a temple,' Stalin's reaction on Ram Mandir... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मशीद पाडून मंदिर बांधणे आम्हाला मान्य नाही,' उदयनिधी स्टॅलिन यांची राम मंदिरावर प्रतिक्रिया...

आधी सनातन धर्मावर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या उदयनिधी स्टॅलिन यांनी राम मंदिराबाबत वक्तव्य केले आहे. ...

बाबरी पडण्याआधी पंतप्रधान राव यांना सतर्क केलं होतं, की...; शरद पवारांचा खुलासा - Marathi News | Before the fall of Babri, PM pv narasimha rao was alerted that...; Sharad Pawar's disclosure | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाबरी पडण्याआधी पंतप्रधान राव यांना सतर्क केलं होतं, की...; शरद पवारांचा खुलासा

यावेळी नीरजा चौधरी यांच्यासह अन्य पत्रकारांनी पंतप्रधान राव यांच्याशी संवाद साधत तुम्ही विवादित ढाचा पाडताना कुठे होता असा प्रश्न विचारला होता ...