बळवंत मोरेश्वर पुरंदरे ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे Babasaheb Purandare ह्यांनी आपल्या ओजस्वी वाणीने शिवचरित्र जगातील घराघरांत पोहोचविणारे, ‘राजा शिवछत्रपती’ या ग्रंथाचे लेखक केले, ‘जाणता राजा’ या महानाटय़ाचे लेखक-दिग्दर्शक केले. मराठी साहित्यिक, नाटककार, इतिहासकार आणि प्रसिध्द वक्ते म्हणुन त्याची ख्याती जगामध्ये होती. Read More
त्यांचे पार्थीव सकाळी 7.30 वाजता पर्वती येथील निवासस्थानी नेण्यात येईल. त्यानंतर, सकाळी 10 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील, असे या पत्रकातून कळविण्यात आले आहे. ...
Dattatraya Hadap : स्व. वेदशास्त्र संपन्न विश्वनाथ भट हाडप यांचे 10 वे वारसदार दादा उर्फ दत्तात्रय चिंतामण हाडप (वय 88) यांचे मध्यरात्री अल्पशा आजाराने निधन झाले. ...