Babasaheb Purandare Latest news, मराठी बातम्याFOLLOW
Babasaheb purandare, Latest Marathi News
बळवंत मोरेश्वर पुरंदरे ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे Babasaheb Purandare ह्यांनी आपल्या ओजस्वी वाणीने शिवचरित्र जगातील घराघरांत पोहोचविणारे, ‘राजा शिवछत्रपती’ या ग्रंथाचे लेखक केले, ‘जाणता राजा’ या महानाटय़ाचे लेखक-दिग्दर्शक केले. मराठी साहित्यिक, नाटककार, इतिहासकार आणि प्रसिध्द वक्ते म्हणुन त्याची ख्याती जगामध्ये होती. Read More
Dattatraya Hadap : स्व. वेदशास्त्र संपन्न विश्वनाथ भट हाडप यांचे 10 वे वारसदार दादा उर्फ दत्तात्रय चिंतामण हाडप (वय 88) यांचे मध्यरात्री अल्पशा आजाराने निधन झाले. ...
Raj Thackeray : शिवसृष्टी येथे आयोजित सत्कार सोहळ्यात ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, ‘बाबासाहेबांनी लेखनात अलंकारिक भाषा वापरली नसती तर त्या काळात गोष्टी करणे किती कठीण होते हे कळले नसते. ...