लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाबासाहेब पुरंदरे

Babasaheb Purandare Latest news, मराठी बातम्या

Babasaheb purandare, Latest Marathi News

बळवंत मोरेश्वर पुरंदरे ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे Babasaheb Purandare ह्यांनी आपल्या ओजस्वी वाणीने शिवचरित्र जगातील घराघरांत पोहोचविणारे, ‘राजा शिवछत्रपती’ या ग्रंथाचे लेखक केले, ‘जाणता राजा’ या महानाटय़ाचे लेखक-दिग्दर्शक केले. मराठी साहित्यिक, नाटककार, इतिहासकार आणि प्रसिध्द वक्ते म्हणुन त्याची ख्याती जगामध्ये होती.
Read More
आपण सर्वच एका शतायुषी शिव ऋषीला मुकलो; मोहन भागवतांनी बाबासाहेबांना वाहिली श्रद्धांजली - Marathi News | Sarsanghchalak of Rashtriya Swayamsevak Sangh Mohan Bhagwat has paid tributes to Shivshahir Babasaheb Purandare | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आपण सर्वच एका शतायुषी शिव ऋषीला मुकलो; मोहन भागवतांनी बाबासाहेबांना वाहिली श्रद्धांजली

बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधानानंतर राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.  ...

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे कालवश; ९९व्या वर्षी प्राणज्योत मालवली - Marathi News | Shivshahir Babasaheb Purandare passed away in the morning, letter issue by hopital in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे कालवश; ९९व्या वर्षी प्राणज्योत मालवली

त्यांचे पार्थीव सकाळी 7.30 वाजता पर्वती येथील निवासस्थानी नेण्यात येईल. त्यानंतर, सकाळी 10 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील, असे या पत्रकातून कळविण्यात आले आहे.  ...

बाबासाहेबांनी इतिहास कधीच मोडून- तोडून सांगितला नाही; देवेंद्र फडणवीसांनी वाहिली श्रद्धांजली - Marathi News | Leader of the Opposition Devendra Fadanvis has paid tributes to Shivshahir Babasaheb Purandare | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाबासाहेबांनी इतिहास कधीच मोडून- तोडून सांगितला नाही; देवेंद्र फडणवीसांनी वाहिली श्रद्धांजली

 बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधानानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.  ...

'तुमच्यामुळे करोडो लोकांना शिवराय समजले'; नितीन गडकरींनी वाहिली बाबासाहेबांना श्रद्धांजली - Marathi News | Central Minister Nitin Gadkari has paid tributes to Shivshahir Babasaheb Purandare | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तुमच्यामुळे करोडो लोकांना शिवराय समजले'; नितीन गडकरींनी वाहिली बाबासाहेबांना श्रद्धांजली

बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधानानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.  ...

'असा अलौकिक शिवआराधक होणे नाही'; मुख्यमंत्र्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना वाहिली श्रद्धांजली - Marathi News | CM Uddhav Thackeray has paid tributes to Shivshahir Babasaheb Purandare | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'असा अलौकिक शिवआराधक होणे नाही'; मुख्यमंत्र्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना वाहिली श्रद्धांजली

बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधानानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.  ...

Babasaheb Purandare: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक - Marathi News | Shivshahir babasaheb purandare health critical | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक

बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक असून डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत. ...

वा क्या बात है! अवघ्या सोळाव्या वर्षी लिहिले शिवरायांवर काव्यचरित्र; तब्बल ६५० पानांचा ग्रंथ - Marathi News | Poetry on chatrapati shivaji maharaj written at the age of sixteen boy A book of 650 pages | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वा क्या बात है! अवघ्या सोळाव्या वर्षी लिहिले शिवरायांवर काव्यचरित्र; तब्बल ६५० पानांचा ग्रंथ

वयाच्या १६ व्या वर्षी चिन्मय मोघे याने ‘कवी समर’ या नावाने हे संपूर्ण महाकाव्य अवघ्या ५० दिवसात लिहून पूर्ण केले ...

“१९९२ साली संपूर्ण शिवतीर्थ भरलं होतं; अन् अचानक बाळासाहेब म्हणाले.."; राज ठाकरेंनी सांगितला 'तो' रंजक किस्सा  - Marathi News | “ShivTirtha was full In 1992 and Suddenly Balasaheb Thackeray said .. ''; Raj Thackeray told an interesting story | Latest pune News at Lokmat.com

पुणे :“१९९२ साली संपूर्ण शिवतीर्थ भरलं होतं; अन् अचानक बाळासाहेब म्हणाले.."; राज ठाकरेंनी सांगितला 'तो' रंजक किस्सा 

मी माझ्या शालेय जीवनात कधीही वक्तृत्व स्पर्धेत भाग नाही घेतला. बोलायला भीती वाटायची. लोकांसमोर जायचं कसं, बोलायचं कसं असा प्रश्न मला पडायचा. ...