शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाबर आजम

बाबर आजम हा पाकिस्तान संघाचा प्रमुख खेळाडू व कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये बाबरच्या नावाचा समावेश आहे. त्याची तुलना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी केली जाते. तो पाकिस्तानच्या ट्वेंटी-२०, कसोटी व वन डे संघातील प्रमुख खेळाडू आहे.

Read more

बाबर आजम हा पाकिस्तान संघाचा प्रमुख खेळाडू व कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये बाबरच्या नावाचा समावेश आहे. त्याची तुलना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी केली जाते. तो पाकिस्तानच्या ट्वेंटी-२०, कसोटी व वन डे संघातील प्रमुख खेळाडू आहे.

क्रिकेट : जगातील पाच सर्वोत्तम ट्वेंटी-२० खेळाडूंमध्ये ना विराट, ना रोहित; Shane Watsonने दोन पाकिस्तानी खेळाडूंना निवडले!

क्रिकेट : Asia Cup 2022 सुरू होण्याआधी बाबर आजमची धाकधुक वाढली, ICCने खबरच तशी दिली!

क्रिकेट : ICC T20 Rankings:भारताच्या 'सूर्या'ची ५० धावांची खेळी पाक कर्णधार बाबर आझमला देणार धोबीपछाड

क्रिकेट : Babar Azam surpassed Virat Kohli : बाबर आजमने आधी Virat Kohli चा विक्रम मोडला नंतर वर्ल्ड रेकॉर्ड केला अन् मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार दुसऱ्यालाच दिला

क्रिकेट : Rahul Dravid Babar Azam: हा क्रिकेटर म्हणजे Pakistan चा राहुल द्रविडच; बाबर आझमचं मोठं विधान

क्रिकेट : Harbhajan Singh on Babar Azam, IND vs PAK: पाकिस्तानचा बाबर आझम लवकरच जगातील महान फलंदाजांपैकी एक असेल; हरभजन सिंगचं महत्त्वाचं विधान

क्रिकेट : Babar Azam, PAK vs AUS : बाबर आजमने मोडला पंतप्रधान Imran Khan यांचा मोठा विक्रम; पाकिस्तानी संघाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध विश्वविक्रम

क्रिकेट : Australia thrash Pakistan : बाबर आजमने मोडला Virat Kohliचा विश्वविक्रम, पण ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या फळीने पाकिस्तानचे नाक कापले

क्रिकेट : Babar Azam vs Rohit Sharma Virat Kohli Comparison, PAK vs AUS: पाकिस्तानचा बाबर आझम हा विराट कोहली अन् रोहित शर्मापेक्षाही भारी? पाहा काय म्हणाला इंग्लंडचा माजी कर्णधार

क्रिकेट : IPL vs PSL Salaries difference : Ramiz Raja जरा PSL व IPL मध्ये खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या पगारातील तफावत तर पाहा, भारताचा युवा खेळाडू Babar Azamपेक्षा कमावतो जास्त