शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाबर आजम

बाबर आजम हा पाकिस्तान संघाचा प्रमुख खेळाडू व कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये बाबरच्या नावाचा समावेश आहे. त्याची तुलना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी केली जाते. तो पाकिस्तानच्या ट्वेंटी-२०, कसोटी व वन डे संघातील प्रमुख खेळाडू आहे.

Read more

क्रिकेट : IND vs PAK Live : पाकिस्ताननं टॉस जिंकला! भारताच्या हिताचा निर्णय घेतला; अय्यर बाहेर तर राहुलची एन्ट्री

क्रिकेट : भारतीय संघापेक्षा आम्ही भारी, कारण...! INDvsPAK सामन्यापूर्वी बाबर आजमनचा मोठा दावा

क्रिकेट : बांगलादेशला नमवून पाकिस्तानचा आत्मविश्वास वाढला; बाबर आजमचं टीम इंडियाला आव्हान

क्रिकेट : ...म्हणून पाकिस्तानी संघ जगात एक नंबर आहे, पराभवानंतर बाबरच्या त्रिकुटाचं शाकीबकडून कौतुक

क्रिकेट : विराटचा विक्रम मोडला म्हणून पाकिस्तानी नाचले, पण बाबर आजमची 'दांडी' उडताच...  

क्रिकेट : शुबमन गिलमुळे पाकिस्तानी बाबर आजमच्या तख्ताला धोका; ICC ने दिली गोड बातमी

महाराष्ट्र : पाकिस्तानी मुलगी विराटची स्तुती करतेय, आपल्याकडे कुणी बाबरचं कौतुक केलं तर कबर खोदतील

क्रिकेट : भारताविरूद्धच्या सामन्यासाठी पाकिस्ताननं उतरवला तगडा संघ; पाहा बाबरच्या नेतृत्वातील प्लेइंग XI

क्रिकेट : किंग कोहलीकडून बाबरचं 'विराट' कौतुक अन् पाकिस्तानी कर्णधार भारावला, म्हणाला...

क्रिकेट : पाकिस्तान, बाबर आजमने पूर्ण जोर लावला; पण भारताचा अन् विराट कोहलीचा विक्रम नाही तोडू शकले