माजी केंद्रीय मंत्री व ‘पुलोद’ सरकारच्या काळात जनता पक्षाचे नेतृत्व करणारे पुरोगामी नेते बबनराव ढाकणे यांचे निधन झाले. त्यांच्या आठवणी सांगणारा लेख.. ...
आपण पुत्राला दिलेले हे पहिलेच अलींगण असल्याचे म्हणताच, बबनराव आणि प्रतापराव यांच्यासह व्यासपीठावर उपस्थित असलेल्या कुटुंबीयांचे डोळे पाणावले. शरद पवार यांच्यासमोरच हा प्रसंग घडला. यामुळे उपस्थितही काही वेळ स्तब्ध झाले होते. ...