शेतकर्यांच्या मागण्यांसाठी शेतकरी जागर मंचाद्वारे आयोजित आंदोलनाचा भाग म्हणून माजी केंद्रीय अर्थमंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात रविकांत तुपकर यांच्यासह शेकडो शेतकरी दुसर्या दिवशीही पोलीस मुख्यालयात ठाण मांडून बसले. ...