दोन साध्वींवर आश्रमात बलात्कार करणाºया बाबा राम रहीमला, सीबीआय न्यायालयाने सोमवारी प्रत्येकी १0 वर्षे याप्रमाणे एकूण २0 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली, तसेच दोन्ही गुन्ह्यांबद्दल त्याला प्रत्येकी १५ लाख याप्रमाणे ३0 लाख रुपये भरावे लागणार ...
आपल्या रंगीबेरंगी कपडे आणि भडक चित्रपटांमुळे याआधी चर्चेत आलेला हा गुरमीत राम रहीम आहे तरी कोण असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्याच्याबद्दल अशाच काही 10 महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊयात. ...