डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला 25 ऑगस्ट रोजी बलात्काराच्या आरोपाखाली न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर हरियाणामधील पंचकुला येथे हिंसा भडकल्यानंतर 35 हून जास्त जणांचा मृत्यू झाला होता ...
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीमचा माजी ड्रायव्हर खट्टा सिंह आपल्यावर राम रहीमविरोधात खोटे आरोप करण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. आपल्या अनुयायांवर बलात्कार केल्याप्रकरणी राम रहीम 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा भोगत आहे ...
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला दोषी ठरवण्यात आल्यानंतर झालेल्या हिंसाचार प्रकरणी डे-याचा चार्टर्ड अकाऊंटंट सीपी अरोरा याला अटक करण्यात आली आहे. सीपी अरोरा हा राम रहीमच्या एमएसजी या कंपनीचा सीईओदेखील आहे. ...
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हनीप्रीतच्या मोबाइलमुळे डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीमबद्दल अनेक खुलासे उलगडले जाण्याची शक्यता आहे. अनेक षडयंत्रांचा पर्दाफाश करण्यातही पोलिसांना मदत मिळणार आहे. ...
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला 25 ऑगस्ट रोजी बलात्काराच्या आरोपाखाली न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर हरियाणामधील पंचकुला येथे हिंसा भकडल्यानंतर 35 हून जास्त जणांचा मृत्यू झाला होता. हिंसेप्रकरणी मुख्य आरोपी असलेली राम रहीमची दत्तक मुलगी ...
पंचकुलामधील सेक्टर-23 पोलीस स्थानकात एसआयटीने जवळपास पाच तास हनीप्रीतची चौकशी केली. पाच तासांच्या चौकशीनंतर हनीप्रीत आपल्याला अस्वस्थ वाटत असल्याचं सांगू लागली. यानंतर एसआयटीने आपली चौकशी थांबवली. ...