खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं विधान सातारा - सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीवेळी भजपाने राष्ट्रवादी, शिंदेसेनेचे सदस्य फोडले यवतमाळ - जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, पुसदमध्ये वीज पडून महिलेचा मृत्यू धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंसोबत एन. चंद्रशेखरन यांची चर्चा होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
बाबा महाराज सातारकर FOLLOW Baba maharaj satarkar, Latest Marathi News
Prabodhini Ekadashi 2025: यंदा 2 नोव्हेंबर रोजी प्रबोधिनी एकादशी आहे, त्यानिमित्त उपासना सुरू करण्याचा विचार करत असाल तर बाबामहाराजांनी दिलेला मंत्र ध्यानात ठेवा. ...
Ashadhi Ekadashi Vari Rituals: आषाढीनिमित्त बाबामहाराजांनी शिकवलेला हरिपाठ आणि त्यांनी सांगितलेला बीज मंत्र आवर्जून म्हणा! ...
नवी मुंबईमधील निवासस्थानी बाबा महाराज सातारकर यांचे २६ ऑक्टोबरला निधन झाले. तेव्हापासून नेरूळमधील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामध्ये रोज भजनाचे आयोजन केले होते. ...
ज्ञानोबा, विठोबाचा जयघोष व माउली.. माउली.. गजराने परिसर भक्तीमय झाला होता. अनुयायांनी निरोपासाठी साडेतीन किलोमीटरची दिंडी काढली. ...
नवी पिढी अध्यात्माशी जोडली. शासनाच्यावतीने योग्य स्मारक उभारून त्यांच्या कार्याचा व विचारांचा वारसा जपण्यात येईल असे मत उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. ...
बाबा महाराज सातारकर यांनी वारकरी कीर्तन परंपरा समृद्ध केली. कीर्तन परंपरेत वेगवेगळे प्रयोग केले. महिलांचा कीर्तनाचा अधिकार अधोरेखित केला.. ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेरूळ येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. ...
लाखो नागरिकांना वारकरी संप्रदायाशी जोडले ...