लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बावले उतावले

बावले उतावले

Baavle utaavle serial, Latest Marathi News

 'बावले उतावले' मालिेकेत फंटी आणि गुड्डू या दोघांच्या भन्नाट कुटुंबांची कथा पाहायला मिळणार आहे.दोन्ही कुटुंबातील सर्व सदस्य एकमेकांवर आणि आपापल्या जोडीदारांवर फार प्रेम करतात. गुड्डू आणि फंटी सध्या जोडीदाराच्या शोधात आहेत. भाईसाहेब यांचे नुकतेच लग्न झाले आहे. त्यामुळे, त्यांना प्रेरणा मानणाऱ्या गुड्डूलाही लग्न करायचं आहे. तर, फंटी ही अगदी साधी मुलगी आहे. आपल्याला परफेक्ट नवरा मिळावा, अशी प्रार्थना ती नेहमी देवाकडे करत असते. 
Read More