Aayushman Khurana : अनुराग सिंग दिग्दर्शित 'बॉर्डर'च्या सीक्वलमध्ये आयुषमान खुराणा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आता या अभिनेत्याने हा चित्रपट करण्यास नकार दिल्याचे सांगितले जात आहे. ...
Casting Couch : सिनेइंडस्ट्रीत बऱ्याचदा कास्टिंग काउचबद्दल ऐकायला मिळतं. याबद्दलचा धक्कादायक खुलासा बऱ्याचदा अभिनेत्री करताना दिसतात. मात्र एका बॉलिवूड अभिनेत्यालाही कास्टिंग काउचचा सामना करावा लागला होता. याबाबतचा खुलासा खुद्द त्यानेच केलाय. ...