आयुष्यमान खुराणा सध्या जोरात आहेत. आयुष्यमानचे अलीकडे आलेले ‘अंधाधुन’ आणि ‘बधाई हो’ हे दोन्ही चित्रपट सुपरहिट ठरलेत. पण आयुष्यमानचा एक आगामी चित्रपट ‘बाला’ मात्र कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. ...
अंधाधुन या चित्रपटाला प्रेक्षकांसोबतच समीक्षकांनी देखील चांगलीच पसंती नोंदवली होती. तसेच या चित्रपटाची गाणी देखील गाजली होती. या चित्रपटाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये देखील चांगला प्रतिसाद मिळाला होता. ...
लवकरच आयुष्यमान ‘ड्रीम गर्ल’ या चित्रपटात दिसणार आहे. ‘बाला’ हा त्याचा चित्रपटही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीय येतोय. आता आणखी एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये आयुष्यमानची वर्णी लागली आहे. ...
‘बधाई हो’ आणि ‘अंधाधुन’ स्टार आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिरा कश्यप गेल्या काही महिन्यांपासून ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देतेय. ताहिरा ज्या धैर्याने या आजाराचा सामना करतेय, ते सगळे कौतुकास्पद आहे. ...
डोक्याचे मुंडण, डोळ्यांवर कूल सनग्लासेस हे लूक ताहिराने प्रचंड आत्मविश्वासाने कॅरी केले. त्यामुळे ती रॅम्पवर आली आणि उपस्थितांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला. ...